‘जायकवाडी’त पाणी आरक्षण; मराठवाड्यातील तीव्र टंचाईमुळे जलसंपदा विभागाने घेतला निर्णय
मुंबई : राज्यातील धरणांमधील जलसाठा लक्षात घेता येत्या काळात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. यात प्रामुख्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर…
जायकवाडी धरणामध्ये ब्लास्टिंग सुरु; जॅकवेलच्या कामातील अडथळा दूर, कामास एक महिना लागणार
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात नियंत्रित स्फोट करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सहा मीटर खोलीपर्यंत ब्लास्टिंग करावे लागणार असून, त्यासाठी किमान एक महिन्याचा अवधी लागेल अशी माहिती मिळाली आहे.
छत्रपती संभाजीनगरसाठी २०२४ वर्ष ठरणार ‘मोस्ट हॅपनिंग इयर’; पालिकेकडून विविध नव्या योजनांना सुरुवात
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरासाठी आज, सोमवारपासून सुरू होणारे नवे वर्ष ‘मोस्ट हॅपनिंग इयर’ ठरणार आहे. काही महत्त्वाच्या योजना प्रत्यक्षात येणार असून काही योजनांची सुरुवात या…
हक्काच्या पाण्यासाठी उद्या ‘रास्ता रोको’; मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजन
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘नगर आणि नाशिक जिल्ह्यांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध होत असल्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीच्या पुढाकाराने सोमवारी २० नोव्हेंबर…
जायकवाडीच्या पाण्यासाठी दाद; मराठवाडा पाणी परिषदेची आक्रमक भूमिका, उद्या धडक सत्याग्रह
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध सुरू आहे. मराठवाड्याचे हक्काचे पाणी सोडण्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेने आक्रमक…
हक्काच्या पाण्यासाठी शंकरराव गडाख शेतकऱ्यांसह रस्त्यावर, महामार्ग अडवला कारण…
अहमदनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला नाशिकनंतर अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. अहमदनगरच्या मुळा धरणातून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडू नये या मागणीसाठी आंदोलन करण्यात…
जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास देवयानी फरांदेंचा विरोध,नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क, कलम १४४ लागू
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना शहरे, औद्योगिक वसाहती आणि शेतीच्या गरजा विचारात न घेता जायकवाडीसाठी ८.६०३ इतके पाणी सोडण्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे…
Sambhajinagar News: शहरात पाण्याची आवक घटली; बिघाडाची मालिका सुरुच, १५० एमएलडीचा फटका
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणी पुरवठा योजनेत बिघाड होण्याची मालिका सुरूच आहे, त्याचा परिणाम म्हणून शहरात येणाऱ्या पाण्याची आवक घटली असून नागरिकांनी कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी मिळू लागले…
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब; प्रशासकीय दिरंगाईने पाण्याची ३० टक्के हानी
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात ऑक्टोबर अखेरीस पाणी सोडणार असल्यामुळे पाण्याची ३० टक्के हानी होईल, असे जलतज्ज्ञांनी म्हटले आहे. नदीपात्र कोरडे पडले असून वाढत्या उष्णतेमुळे पाणी पात्रात झिरपणार आहे.
पावसाने महाराष्ट्राच्या तोंडचे पाणी पळवले; यंदा पाणीसाठ्यात मोठी घट, या जिल्ह्यात परिस्थिती बिकट
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ऑगस्टअखेर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची अपेक्षा असताना पावसाने राज्यात पाठ फिरविली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये मंगळवारपर्यंत ६४.७० टक्के पाणीसाठा असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजे १९.१९…