• Mon. Sep 14th, 2026

निवडणुकी दरम्यान Gulabrao Patil यांचं शेतकऱ्यांच्या पायाशी लोटांगण, माफी मागण्याची शेतकऱ्यांची मागणी

निवडणुकी दरम्यान Gulabrao Patil यांचं शेतकऱ्यांच्या पायाशी लोटांगण, माफी मागण्याची शेतकऱ्यांची मागणी


#gulabraopatil #jalgaonnews #farmer #loadshading #shivsena #eknathshinde पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय..लोडशेडिंगचा त्रास शेतकऱ्यांना झाला तरी चालेल पण उद्योजकांना व्हायला नको असं गुलाबराव पाटील म्हणालेत. आता यावर शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत, थेट गुलाबराव पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केलीये..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed