माणिकराव कोकाटे यांच्या डॉक्टरांची प्रतिक्रिया, वकिलांचाही हायकोर्टात जोरदार युक्तिवाद!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Dec 2025, 9:57 pm राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांना 1995 च्या गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यासंदर्भातील सुनावणी आज मुंबईतील…
Maratha Reservation: जरांगेंच्या मागण्या मान्य, पण मराठवाड्यात मराठा, कुणबी एक असल्याचा पेच कायम; कोडं कसं सुटणार?
Maratha Reservation Hyderabad Gazette: राणे समिती किंवा शिंदे समिती अहवालासाठी १९३१ च्या हैदराबाद गॅझेटिअरचा आधार घेतात. मात्र, १८८४ च्यागॅझेटिअरचा आधार घेण्याची गरज आहे. या गॅझेटिअरमध्ये सर्व मराठवाड्यात केवळ ‘कुणबी’ नोंद…
Maratha Reservation: कोर्टाची मुदत संपली, जरांगे अजूनही आझाद मैदानातच; विखे पाटील जरांगे यांच्या भेटीला
Maratha Reservation Jarange Patil Azad Maidan: केवळ पाच हजार आंदोलक आझाद मैदानात राहतील, बाकी सर्वांनी नवी मुंबईत जाण्यास जरांगे पाटील यांच्यातर्फे सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे आंदोलक नवी मुंबईकडे निघाले आहेत,…
Maratha Protest: आशा-निराशेचा हिंदोळा, विजयाच्या गुलालाची उधळण; ‘पाटील पाटील’ च्या घोषणांनी आझाद मैदान दणाणला
Maratha Reservation Protest: मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर सदस्य मंत्री जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आले आणि परिसरातील आंदोलकांच्या चेहऱ्यावर तणाव दिसायला लागला. आता तोडगा निघणार की,…
मुंबई सुरळीत करा, नाहीतर… हायकोर्टाचा मराठा आंदोलकांना अल्टिमेटम, मनोज जरांगेंनाही जबर दंडाचा इशारा
Bombay High Court on Maratha Protest : केवळ पाच हजार जणांना आंदोलनाची परवानगी असताना काय काळजी घेतली? असा सवाल हायकोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना विचारला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईतील आझाद…
चार दशके चाललेल्या आंदोलनाला यश; कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरु होणार
चार दशके सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. कोल्हापूरात सर्किट बेंच सुरू होणार आहे. यासंबंधीची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : तब्बल…
पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
Somnath Suryavanshi Death Case : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला…
फहीम खानच्या घरावर बुलडोझर, हायकोर्टाचे कडक शब्दात ताशेरे, सरकारकडे मागितले स्पष्टीकरण
Nagpur bulldozer action- फहिम खानच्या घरावर नागपूर महापालिकेने बुलडोझरची कारवाई केली होती. त्याला उच्च न्यायालयाकडून रोक लावण्यात आली असून पक्षपाती कारवाईवर नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम जितेंद्र खापरे,…
वकिलांनी निकालांवर टिप्पणी करू नये, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सल्ला
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘आजकाल न्यायालयाच्या निकालांवर अनेकजण तोंडसुख घेतात. वकील संघटनांचे सदस्य व पदाधिकारीसुद्धा न्यायालयात प्रलंबित प्रकरणांवर तसेच न्यायालयाच्या निकालांवर टिप्पणी करीत आहेत, हे बघून मला फार वाईट वाटते.…
रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा, जात नोंदणी समितीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती; मात्र निवडणूक लढवता येणार नाही
नागपूर (जितेंद्र खापरे) : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने जिल्हा जात नोंदणी समितीच्या निर्णयाला स्थगिती…