• Mon. Nov 25th, 2024

    FDA

    • Home
    • एफडीएचा औषध दुकानांना दणका, नाशिकमध्ये ४ वर्षांत १९६ जणांचे परवाने रद्द, काय कारण?

    एफडीएचा औषध दुकानांना दणका, नाशिकमध्ये ४ वर्षांत १९६ जणांचे परवाने रद्द, काय कारण?

    नाशिक : अन्न व औषध प्रशासनाने गेल्या गेल्या चार वर्षांत सातत्याने कारवाई करीत नाशिक विभागातील औषधांच्या १९६ दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या ११ महिन्यांत…

    महाशिवरात्रीच्या फराळातून अनेकांना विषबाधा, ‘रेडी टू कूक’ पडलं महागात; काय घडलं?

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : महाशिवरात्रीच्या दिवशी फराळातून अनेकांना विषबाधा झाल्याची बाब पुढे आली आहे. त्रिमूर्तीनगरासह शहराच्या विविध भागांतील आणि कामठीतील रुग्णांना याचा त्रास जाणवल्याची तक्रार मनपाच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली.…

    रुग्णांनी सेवन केले बोगस अ‍ॅन्टिबायोटिक; पावणेचार लाख टॅबलेट फस्त, उत्पादक कंपनी अस्तित्वातच नाही

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ४ लाख अ‍ॅन्टिबायोटिक खरेदी करण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना या टॅबलेटचे वितरणही करण्यात आले. यातील ३ लाख ७८ हजार ४००…

    अन्न सुरक्षा १२ वर्षे वाऱ्यावर; अपिली न्यायाधिकरणाची अद्याप स्थापना नाही

    मुंबई : अन्नपदार्थांचे उत्पादन आणि व्यवसायामध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही घटकाकडून अन्नपदार्थांच्या गुणवत्तेमध्ये तडजोड होऊ नये, यासाठी अन्न सुरक्षा कायदा २००६मध्ये आणण्यात आला. त्या अंतर्गत निकृष्ट दर्जाचे उत्पादन नियंत्रित करण्यासाठी, तसेच…

    नाशिक युवा महोत्सव : पंतप्रधानांचे अन्न दिल्लीवरून येणार, अन्न सुरक्षेसाठी २२ अधिकारी

    म. टा. खास प्रतिनिधी नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शहरात १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सावाला येणाऱ्या प्रत्येकाला सकस, ताजे व पौष्टिक अन्न मिळावे यासाठी अन्न औषध…

    घसघशीत सवलतीवर आता FDAचे लक्ष; गरज पडल्यास औषध विक्रेत्यांवर कारवाईचे निर्देश

    मुंबई : दिशाभूल करणाऱ्या, घसघशीत सवलत देणाऱ्या औषध विक्रेत्यांची अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) झाडाझडती घेण्यात येणार आहे. अशा प्रकारे घसघशीत सवलतीचे गाजर दाखवणाऱ्या औषध विक्रेत्यांकडे यासंदर्भात विचारणा करणे व…

    तुम्ही भेसळयुक्त पदार्थ खाताय? लाखो रुपयांचा रंगयुक्त मिरची पावडरचा साठा जप्त, मोठी कारवाई

    फणिंद्र मंडलिक : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाने अन्न पदार्थांची तपासणी मोहीम अधिक तीव्र केली असून बुधवार (९ नोव्हेंबर) रोजी मालेगाव येथील सी- मा मसाले प्रॉडक्ट, गुलशन ए मदिना, मालदे…

    खबरदार! खाद्यपदार्थात भेसळ कराल तर…; पुण्यात FDAची आजपासून विशेष मोहीम

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : अन्न पदार्थांमधील भेसळ रोखण्याचे काम करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) अपुरे मनुष्यबळ असल्याची स्थिती आहे. परिणामी अन्न पदार्थांची तपासणी आणि कारवाई करताना मर्यादा येत…

    तुम्ही आणलेलं लाल तिखट भेसळयुक्त तर नाही ना? FDAकडून १६ लाखांची मिरची पावडर जप्त

    किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

    पनीर खाताय तर सावधान! पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉगची सर्रास विक्री, कशी ओळखाल भेसळ?

    मुंबई : पांढरेशुभ्र, मऊसूत, प्रत्येक घासासरशी विरघळत जाणारे पनीर कुणाला आवडत नाही… परंतु दुकानांतून, डेअरीतून विकत घेताना वा हॉटेलमध्ये ऑर्डर दिल्यानंतर तुमच्यासमोर येणारा पदार्थ हा अस्सल पनीरच आहे ना, याची…

    You missed