शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं, गावकऱ्यांचा सरकारवर रोष, दहाव्यासाठी पंतप्रधान मोदींनाच निमंत्रण
अमरावती : विदर्भात अमरावती जिल्ह्यातील संत्र्याला जगभर मागणी असते. मात्र काही दिवसांपासून संत्र्याला उठाव नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत. अशातच जिल्ह्यातील वरुड येथील एका शेतकऱ्याने…
विदर्भातील १५८४ शेतकऱ्यांनी २०२३ मध्ये जीवनयात्रा संपवली, शेतकरी नेत्यानं कारणं सांगितली
रवी राऊत, यवतमाळ: शेतकऱ्यांचा वार्षिक महत्वाचा पोळा सण नुकताच महाराष्ट्रभर साजरा झाला. आता गणरायाचे आगमन होत आहे. हे होत असताना विदर्भात वर्षभरात शेतकऱ्यांच्या १५८४ आत्महत्या झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या…
माझी दारं २४ तास उघडी- मुंडेंचे भावनिक आवाहन; घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी
बीड: यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका भावनिक क्षणाला सामोरे जावे लागले. मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या पोटी चार मुली…