‘विधानसभा तो झांकी है, महापालिका अभी बाकी है…’ उपमुख्यमंत्री शिंदेनी फिल्मी स्टाईलनं सांगितला पुढचा प्लॅन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला. राज्यभरातील अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. एकनाथ शिंदेंनी यावेळी पुढचं टार्गेट मुंबई महानगरपालिका…