करोनाचे रुग्ण वाढले, राज्यात टास्क फोर्सची स्थापना; डॉ. रमण गंगाखेडकर अध्यक्षपदी
म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ असल्याने पुन्हा ‘करोना टास्क फोर्स’ सुरू करण्यात आला आहे. या ‘टास्क फोर्स’च्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी प्रमुख डॉ. रमण…
करोनाने बाळाचा घास घेतला, मुंबईत चार महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : देशात करोनाचा प्रसार कमी झाला असला तरीही काही भागात अजूनही रुग्ण आढळत आहेत. मुंबईत मंगळवारी करोना संसर्गामुळे ४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बाळाची…
काळजी घ्या! राज्यात गेल्या २४ तासांत ९ करोना रुग्णांचा मृत्यू, आज १११५ नवे रुग्ण
मुंबई :राज्यात करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून गेल्या २४ तासात १ हजार ११५ नव्याकरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच…
मुंबईकर झाले शहाणे! पालिकेकडून सक्ती नसतानाही शहरात मास्कचा वापर वाढला
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : करोना, इन्फ्लूएन्जाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याने मास्क वापरणाऱ्या सामान्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई महापालिकेने अद्याप कोणत्याही प्रकारच्या मास्कची सक्ती केलेली नसून…