दगडखाणींचा विषय ‘खोल’; पर्यावरणाची परवानगी संपूनही उत्खनन सुरु, जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचे निर्देश
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पर्यावरणाची परवानगी संपलेल्या दगडखाणी त्वरित बंद करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. याबाबत तपासणी करून नियमाचे भंग करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देशही…
अनुदानित शाळांतही होणार ‘मूल्यांकन’; शिक्षण विभागाकडून नियतकालिक चाचणीची तयारी
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…
ह्रदय हेलावणारी घटना! सासरी बहिणीला भेटून परतणाऱ्या भावाचा काही तासांतच मृत्यू; काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर : शहरात राहणाऱ्या बहिणीला भेटून घराकडे जात असलेल्या तरुणावर काळाने घाला घातला. जालना रोडवरील ओएस्टोन शाळेजवळ भरधाव दुचाकीच्या धडकेत २३ वर्षीय तरुण अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२३…
बीड बायपास पुन्हा खोदणार? तयार झालेल्या रस्त्याखालून जलवाहिन्या टाकण्याची मोठी अडचण
छत्रपती संभाजीनगर : दक्षिण भागातील शहरवासीयांची अडचण दूर करण्यासाठी गेल्या तीनहून अधिक वर्षांपासून सुरू असलेल्या आणि आता अंतिम टप्प्यात आलेल्या बीड बायपासला जलवाहिनीच्या कामासाठी पुन्हा खोदण्याची भीती निर्माण झाली आहे.…
संभाजीनगरमध्ये ‘फिर हेराफेरी’ सीन; पैसे डबलच्या नादात २२ जणांना लाखोंचा चुना, कुणी लावला?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘पन्नास हजार रुपये गुंतवणूक करा. एक लाख रुपये मिळतील,’ अशी दामदुपटीची ऑफर देऊन, शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्याच्या नावाखाली महिलेसह तिच्या २२ ग्राहकांना परप्रांतीयांनी २७…
समान नागरी कायदा हा मुस्लिमांचा अस्तित्व हिरावण्याचा डाव- असदुद्दीन ओवेसी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यघटनेच्या निर्मात्यांनी तसेच विधी सल्लागारांनी एखादा कायदा सर्वसामान्य नागरिकांवर थोपू नये. असा इशारा दिला आहे. असे असताना समान नागरी कायदा आणून मुस्लिमांचे अस्तित्व हिरावून घेण्याचा…
Sambhajinagar News: लाचखोर भूमापकाला पकडले रंगेहाथ; साडेनऊ हजारांची लाच मागितल्याचे प्रकरण
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वडीलोपार्जित जमिनीची नियमानुसार मोजणी करून देण्यासाठी साडेनऊ हजार रुपये लाच घेणारा सिल्लोड येथील भूमापन कार्यालयातील भूमापक चंद्रशेखर राजाभाऊ अन्वीकर याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी…