• Sun. Sep 6th, 2026

bmc mumbai

  • Home
  • Mumbai News: प्रदूषणमुक्तीसाठी 80 कोटी; धूळ शोषणाऱ्या बहुउद्देशीय वाहनांची महापालिका करणार खरेदी

Mumbai News: प्रदूषणमुक्तीसाठी 80 कोटी; धूळ शोषणाऱ्या बहुउद्देशीय वाहनांची महापालिका करणार खरेदी

Mumbai News: या मशिनचा सर्वाधिक वापर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर केला जाणार आहे. ही वाहने बॅटरीवर धावणारी असतील. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबईतील वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना…

Mumbai News: मुंबई महापालिकेत ‘कॅश फॉर ट्रान्स्फर’चा संशय; भाजप आमदार कोटेचा यांची मुख्य सचिवांकडे तक्रार

BMC Mumbai: मुंबई महापालिकेत ‘कॅश फॉर ट्रान्स्फर’चा संशय आल्याने भाजप आमदार कोटेचा यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये पुन्हा एकदा आर्थिक व्यवहार…

Maharashtra Auto-Taxi Drivers: सक्तीचे मीटर ‘हाफडाउन’

रिक्षा व टॅक्सीचालकांना मराठी भाषेचे जुजबी ज्ञान देण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या कारवाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्षाची मुदतवाढ देऊन राज्यात आपणच ‘बिग बॉस’ असल्याचे दाखवून दिले आहे. फडणवीस…

Mumbai Landslide: डोंगराखाली मृत्यूची छाया; गेल्या 35 वर्षांत मुंबईत दरड कोसळून 340 जणांचा करुण अंत, तीनशे जखमी

Mumbai Landslide: मुंबईत १९९२ ते २०२६ या कालावधीत दरडी कोसळून ३४० जणांचा मृत्यू, तर ३०० जण जखमी झाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवली आहे. (फोटो–…

Mumbai News: आता चाला निर्धास्त! मुंबई महापालिका हटवणार 320 किलोमीटर पदपथांवरील अतिक्रमणे

मुंबई : मुंबईकरांचा पायी प्रवास सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने पेडेस्ट्रियन फर्स्ट (पादचारी प्रथम) मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात शहरातील ३२० किलोमीटर…

Dharavi Redevelopment Project: आठ हजार झाडांची कत्तल? धारावी प्रकल्पासाठीच्या वृक्षतोडीचा प्रस्ताव प्राधिकरणापुढे

Dharavi Redevelopment Project: सर्व झाडे किमान सहा फूट उंचीची आणि स्थानिक प्रजातींची असतील. तसेच या वृक्षांची सात वर्षे नियमित देखभाल करण्याची जबाबदारीही कंपनीने स्वीकारली आहे. धारावी प्रकल्प(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई…

Mumbai News: समुद्राचे मुंबईकरांना ‘रिटर्न गिफ्ट’; किनाऱ्यांवर प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेषांचा खच

Mumbai News: मुंबई महापालिकेने राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत तब्बल २४९८.६६ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला आहे. BMC(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : नाले, नद्या आणि समुद्रात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा मोठा…

BMC FDA Action: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन सील, काय कारण?

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृहाच्या स्वयंपाकगृहातील माशींचा प्रादुर्भाव, अन्न हाताळणी परिसराची अपुरी स्वच्छता अशा ३१ पैकी सर्वच त्रुटी कायम असल्याने गुरुवारी सकाळी अन्न व औषध प्रशासनाने हे उपाहारगृह सील…

Mumbai News: कारवाईची ‘फेरी’ कायम; महापौरांच्या घाटकोपर वॉर्डमध्ये सहा महिन्यांत 4674 फेरीवाल्यांवर बडगा

Mumbai News: ‘एन’ वॉर्डपाठोपाठ सर्वाधिक कारवाई ‘पी दक्षिण’ वॉर्डमध्ये (गोरेगाव) झाली असून सहा महिन्यांत येथे चार हजार तीन अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मुंबई फेरीवाले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई :…

POP Ganesh Idols: मोठ्या मंडळांसाठीच 6 फुटांचे धोरण! निर्णय भावी पिढ्यांसाठी हानिकारक, याचिकाकर्त्यांचा हायकोर्टात युक्तिवाद

POP Ganesh Idols: केवळ मोठ्या सार्वजनिक उत्सव मंडळांचा बचाव करण्यासाठी सरकार अशी भूमिका घेत असल्याचे दिसत आहे’, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील मिहिर देसाई यांनी मांडला. पीओपी गणेशमूर्ती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई…

You missed