वाद टोकाला गेला आणि भर चौकात तरुणाला संपवलं, हत्येच्या घटनेने बारामतीमध्ये खळबळ
Baramati Crime News : बारामतीमध्ये एका तरुणाला भररस्त्यात संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक पडकर,…
‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या जोडप्याला मारहाण; मध्यरात्री घरात घुसले आणि… बारामतीतील भयंकर घटना
Baramati Crime News : बारामतीमध्ये जोडप्याला मध्यरात्री घरात मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जोडप्याला कुऱ्हाडी, लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक पडकर, बारामती : ‘लिव्ह…
विवाहितेकडे सुखवस्तूंसाठी तगादा, नकार दिल्याने तिला फिनेल पाजले; बारामतीतील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?
Baramati Crime News : बारामती तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहेरहून गाडी घेण्यासाठी पैसे आणावेत या मागणीसाठी एका विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. तिचा गळा…
पुणे जिल्ह्यात खळबळ, बहिणीशी बोलला म्हणून कोयत्याने वार करत तरुणाला संपवलं, बारामती हादरली
बारामतीत पुन्हा एकदा कोयत्याने वार करून एका २३ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. तुळजाराम चतुचंद महाविद्यालय रस्त्यावर ही घटना घडली. मावस बहिणीशी बोलण्यावरून झालेल्या वादातून तिघांनी युवकावर हल्ला केल्याचे…
कोयता गँगचे लोण ग्रामीण भागात; बारामतीत एकावर खुनी हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Baramati News: बारामतीतील शिवनगर माळेगाव येथे एकावर चौघांनी धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तर जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…
पत्नीचं प्रेमप्रकरण, पतीला राग अनावर अन् घडलं भयंकर, बारामतीत तरुणाची दिवसाढवळ्या हत्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पत्नीशी असलेल्या प्रेमसंबंधातून बारामती येथील एका तरुणाला मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बिबेवाडी येथे घडली आहे. काय आहे प्रकरण? पोलिसांनी या प्रकरणी तपास…
बारामतीच्या लॉजमध्ये महिलेला संपवलं, हत्येमागील कारण अखेर समोर, ‘त्या’ व्यक्तीनं केला घात
पुणे (बारामती) : पुण्यातील बारामती शहरातील सिनेमा रोड येथील एका प्रसिद्ध लॉजमध्ये महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा खून केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झालं आहे. रेखा…
बारामतीत लॉजमधील खोलीत महिलेचा खून, धक्कादायक कारण समोर
बारामती : बारामती शहरातील सिनेमा रस्त्यावरील गंगासागर लॉज येथे एका महिलेच्या खूनाची घटना घडली. रेखा विनोद भोसले (पत्ता अद्याप समजलेला नाही) असे त्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ…
मुलीचे कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल, सख्खा मावस भावाचं नको ते कृत्य, पोलिसांनी ‘असा’ पकडला
बारामती : बारामती तालुक्यातील एका गावात शिक्षणासाठी मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यूट्यूबवरती व्हायरल करून त्याद्वारे संबंधित मुलीला ब्लॅकमेल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.…
Pune Crime: कुत्र्यांनी अक्षरश: लचके तोडले, केवळ हाडाचा सांगाडा; बारामतीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
पुणे : बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी गावच्या हद्दीत एका अनोळखी ज्येष्ठ व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे ६० ते ६५ वयाच्या ज्येष्ठ व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ…