• Sat. Sep 21st, 2024

Ashok Chavan

  • Home
  • पार्टी विथ डिफरन्स कंसात भ्रष्टाचार अशी भाजपची नवी ओळख, सतेज पाटलांचा हल्लाबोल

पार्टी विथ डिफरन्स कंसात भ्रष्टाचार अशी भाजपची नवी ओळख, सतेज पाटलांचा हल्लाबोल

कोल्हापूर: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका मुलाखतीत भाजपात सर्वांना दरवाजे खुले आहेत, असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर…

नांदेडच्या शिक्षणाधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस, बदली प्रक्रियेतील अनियमिततेमुळे कारवाई

नांदेड : नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. बदली प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मागील महिन्यात गोंधळ…

भाजप १२ विद्यमान खासदारांचं तिकीट कापणार? मंत्री कपिल पाटील म्हणाले…

अर्जून राठोड, नांदेड : भारतीय जनता पक्षामध्ये कोणी प्रवेश केला तर त्याचा फायदाच होतो. मी स्वतः राष्ट्रवादी मधून भाजपात आलो आहे. तेव्हा भाजपाला माझा फायदाच झाला आहे. अशोक चव्हाण हे…

नांदेडमध्ये काँग्रेसला खिंडार; अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत ५५ माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेश

नांदेड: माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला पहिला धक्का बसला आहे. काँग्रेसचे ५५ माजी नगरसेवकांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.खासदार अशोक चव्हाण यांच्या…

मी कोणालाही जबरदस्ती केली नाही, पण ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे त्यांनी…; अशोक चव्हाणांनी स्पष्ट केले

नांदेड: मी कोणालाही माझ्यासोबत येण्यासाठी जबरदस्ती केली नाही, तशी माझी भूमिका पण नाही. पण ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे आणि भारतीय जनता पक्षात यायचे त्यांनी यावे त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया…

वडिलांच्या पावलावर मुलाचं पाऊल! चव्हाण पिता-पुत्रांच्या नावे अनोखा विक्रम; अशी जोडी दुर्मीळच

मुंबई: गेल्याच आठवड्यात अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सोमवारी काँग्रेसला रामराम, मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश आणि बुधवारी राज्यसभेची उमेदवारी अशा घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजपनं चौथा उमेदवार न दिल्यानं…

नांदेडमध्ये काँग्रेस आमदाराच्या वाहनावर हल्ला, काचा फोडल्या, मोहन हंबर्डे सुरक्षित

नांदेड : जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे. त्यातच शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गावात कीर्तनाच्या कार्यक्रमाला आलेल्या नांदेड दक्षिणच्या काँग्रेस आमदाराच्या वाहनावर…

कॉंग्रेसला मिळाली ‘ऊर्जा’, मुंबईत बैठकीसाठी बहुतांश आमदार उपस्थित, भारनियमनावर करणार आता प्रहार

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी पक्षत्याग केल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा संशय असलेले ४-५ आमदार गुरुवारी मुंबईत काँग्रेसच्या बैठकीसाठी हजर झाले. त्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला.…

अशोक चव्हाणांमुळे नारायण राणेंचं आधी मुख्यमंत्रिपद गेलं, आता राज्यसभेचा पत्ता कापला!

मुंबई : “फक्त राणेंना अडचण निर्माण करायची एवढंच अशोक चव्हाणांकडे काम आहे, पक्ष वाढीसाठी कोणतंही काम केलं नाही, अशोक चव्हाणांनी पक्ष (काँग्रेस) संपवण्याचं काम केलं…” अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर नारायण…

चंद्रकांत हंडोरे यांच्या ‘विकेट’च्या हॅट्ट्रिकची भीती? तीन शक्यतांमुळे काँग्रेस हायकमांड पेचात

मुंबई : काँग्रेसला महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहापैकी एक जागा मिळू शकते. तेथे आधी रिझर्व्ह बँकेचे माजी अध्यक्ष रघुराम राजन यांच्या उमेदवारीची चर्चा होती. मात्र चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर हे प्रकरण चिघळत चालल्याने…

You missed