• Sat. Sep 21st, 2024

arvind sawant

  • Home
  • राजकारण: दक्षिण मुंबईत ठाकरेंकडून तगडा नेता मैदानात, महायुतीचं अद्याप ठरेना, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात?

राजकारण: दक्षिण मुंबईत ठाकरेंकडून तगडा नेता मैदानात, महायुतीचं अद्याप ठरेना, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात?

मुंबई: एकीकडे वाळकेश्वर, मलबार हिल यासारखा उच्चभ्रू मतदारांचा परिसर, तर दुसरीकडे भेंडीबाजार, नागपाडा, डोंगरी यासारखा सर्वसामान्य मुस्लिम मतदारांचा परिसर… कुठे गिरगाव, लालबाग, परळ यासारखी मराठमोळी वस्ती, तर कुठे डॉकयार्ड रोड,…

आधी ठाकरेंविरोधात निकाल, आता कळीच्या मुद्द्याला हात; नार्वेकरांचं नेमकं चाललंय काय?

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षफुटीनंतरही साथ देणाऱ्या, एकनिष्ठ राहिलेल्या पाच खासदारांना ठाकरेंनी पुन्हा तिकीट दिलं आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद…

मुंबईत ठाकरेंची फौज तयार, अरविंद सावंतांसह शिवसेनेचे मातब्बर नेते मैदानात

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची लोकसभा उमेदवार यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ही यादी जाहीर केली. महाविकास आघाडीने शिवसेनेला…

दक्षिण मुंबईच्या जागेसाठी सेना भाजपची दावेदारी, मिलिंद देवरा राहुल नार्वेकरांकडून गाठीभेटी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यानं महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटेल,असं बोललं जात आहे. महायुतीनं जागा…

मुंबईत ठाकरेंचे चार उमेदवार ठरल्याची चर्चा, माजी राज्यसभा सदस्यासह खासदारपुत्राला तिकीट?

मुंबई : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपही आता अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबईतील लोकसभेच्या चार जागा लढण्याबाबत आग्रही…

शिंदे, पवारांशी युती, तरीही भाजपला भीती; ठाकरेंना शह देण्यासाठी मनसेशी दोस्ती, काय घडतंय?

मुंबई: दक्षिण मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी आता भारतीय जनता पक्षानं राज ठाकरेंची मदत घेण्याची तयारी केली आहे. मतदारसंघातील मराठी मतांसाठी भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार्यानं निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे.…

‘त्या’ बैठकीला नार्वेकर उपस्थित होते, आता विसर पडलेला दिसतोय; सावंतांनी थेट फोटोच दाखवला

कुणाल गवाणकर यांच्याविषयी कुणाल गवाणकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता…

​अरविंद सावंतांची मानसकन्या गेली, दुर्गाताईचा भाईकाका भावुक, डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट​

मुंबई : ठाकरे गटातील युवासेनेच्या सचिव, आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय आणि अनेक सेना नेत्यांच्या विश्वासू सहकारी अॅड. दुर्गा भोसले-शिंदे यांचं हदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्या केवळ ३० वर्षांच्या होत्या. काल…

धनुष्यबाण चोरलं पण ब्रह्मास्त्र माझ्याकडे,प्रभू रामाचा आशीर्वाद आपल्यालाच : उद्धव ठाकरे

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी वर्धा जिल्ह्यातील नेहाल पांडे या युवकानं नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून २१ मार्चपासून महाभारत यात्रा सुरु केली होती. आज ती यात्रा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री…

You missed