• Sun. Sep 20th, 2026

खासदार नाराज, ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोल? बैठकीनंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया

खासदार नाराज, ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोल? बैठकीनंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. उद्धव ठाकरे भेटत नसल्याची तक्रार याचं कारण असल्याचं समजतंय. तर उद्धव ठाकरेंचे काही खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचेही सांगण्यात येतंय. अशातच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नेमकं काय घडलं याविषयी बैठकीला उपस्थित असलेले खासदार अरविंद सावंत यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed