आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाला हजेरी लावली.आदित्य ठाकरेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.तसंच ड्रम वादनाचा आनंद देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी लुटला.खासदार अरविंद सावंत, सचिन आहिर हे देखील आदित्य ठाकरेंसह उपस्थित होते