३४ वर्षांपूर्वी कोट्यवधींचा घोटाळा; अखेर सूत्रधाराची मालमत्ता जप्त होणार, कोण आहे भास्कर वाघ?
म. टा. वृत्तसेवा, धुळे : नव्वदच्या दशकात गाजलेल्या धुळे जिल्हा परिषदेतील निधी अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार भास्कर वाघ याची मालमत्ता ३४ वर्षांनी सरकारजमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तो सध्या…
भविष्य निर्वाह निधी अधीक्षक ACBच्या जाळ्यात; ४० हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : निवृत्त मुख्याध्यापकाची अर्जित रजेची रक्कम देण्यासाठी ४० हजारांची लाच घेणाऱ्या शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधीच्या (माध्यमिक) अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ अटक…
लाचखोर खरेचा ६४ दिवसांनंतर कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा; ACB तपासात प्रगती नसल्याने कोर्ट नाराज
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : तीस लाख रुपयांची लाच घेणारा तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याला मुंबई उच्च न्यायालयाने पन्नास हजारांच्या जाचमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
जामीन रद्द अटक टाळण्यासाठी २५ लाखांची मागणी; पोलिस निरीक्षकासह हवालदाराचं कृत्य, ACBनं ठोकल्या बेड्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर अटक न करण्यासाठी, तसेच अन्य मदत करण्यासाठी आरोपींकडून २५ लाख रुपयांची लाच मागणारे मुलुंड पोलिस ठाण्यातील निरीक्षक भूषण दायमा आणि…
नाशिकच्या कथित पत्रकाराचा कारनामा; खंडणीसाठी थेट ‘एसीबी’ची धमकी, नंतर घडलं असं…
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतून (एनडीसीसी) घेतलेल्या कर्जाबाबत तक्रार असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातही तुमची तक्रार असल्याने तुमच्या विरोधात बातमी देण्याची बतावणी करून खंडणी उकळण्यात आली आहे.…