• Mon. Mar 9th, 2026

    Amol Mitkari | ठोक दिया बोलणाऱ्या वी के सिंगची मुजोरी, नार्को टेस्ट करण्याची अमोल मिटकरींची मागणी

    ByMH LIVE NEWS

    Mar 9, 2026 #mt
    Amol Mitkari | ठोक दिया बोलणाऱ्या वी के सिंगची मुजोरी, नार्को टेस्ट करण्याची अमोल मिटकरींची मागणी

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    आमदार अमोल मिटकरी यांनी पिंकी मालीच्या आईवडिलांची भेट घेतली.पिंकी मालीच्या आई माया माली यांच्या उपचाराची जबाबदारी गिरीश महाजन यांनी घेतली आहे.पिंकी मालीच्या घरच्यांना वि के सिंगकडून धमक्या येत असल्याचं मिटकरींनी सांगितलं.वी के सिंग पैशाच्या जीवावर मस्ती, मुजोरी करत असल्याचा आरोप मिटकरींनी केला.वी के सिंग यांच्या नार्को टेस्टची मागणी अमोल मिटकरी यांनी केली.वी के सिंगचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप मिटकरींनी केला.अजित पवारांच्या अपघाताचा विषय संसदेत घेतला जाईल असा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *