• Mon. Nov 25th, 2024

    ambegaon news

    • Home
    • एसटीत ७० प्रवासी; अचानक हवेचा पाईप तुटल्यानं गाडीचे ब्रेक फेल, प्रवाशांमध्ये घबराट, मात्र…

    एसटीत ७० प्रवासी; अचानक हवेचा पाईप तुटल्यानं गाडीचे ब्रेक फेल, प्रवाशांमध्ये घबराट, मात्र…

    मंचर: आंबेगाव तालुक्यातील मंचर एसटी आगाराची मंचर पिंपळगाव मार्गे पारगाव कारखाना एसटी गाडीचा हवेचा पाईप फुटल्याने अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे प्रवाशी नागरिकांची एकच धांदल उडाली होती. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे…

    पुण्यात बटाट्याचा पाला खायला दिल्यानं ४० गाईंना विषबाधा, २० गाईंचा मृत्यू, लाखोंचं नुकसान

    पुणे: आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बटाट्याचा पाला खाल्ल्याने २० गाईंचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यात १६ मोठ्या गाई आणि ४ कालवडींचा समावेश…

    आता चालकाला झोप लागताच वाजणार बझर, चिमुरड्याने बनवला भन्नाट गॉगल, वाढत्या अपघातांना आळा बसणार

    पुणे : राज्यात काही दिवसांपूर्वी नागपूर शिर्डी यांसह अनेक शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग सुरू झाला. जेव्हापासून समृध्दी महामार्ग तयार झाला आहे, तेव्हापासून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडल्या आहेत.…

    सहकार मंत्र्यांच्या गावात वैद्यकीय सेवेचा बोजवारा; शस्त्रक्रियेनंतर महिलांना झोपवले सतरंजीवर

    पुणे: सर्व दृष्टीने विकसित असणाऱ्या पुणे जिल्ह्याचे नाव जगात घेतले जाते. त्यात उत्तर पुणे जिल्हा तसा विकसित मानला जातो. मात्र आज आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या निरगुडसर आरोग्य केंद्रातून एका धक्कादायक वास्तव…

    दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघातही दरड दुर्घटनेची भीती, पोखरी घाट, कुशिरे आणि फलोदे येथे दरड कोसळली,पण..

    पुणे: आंबेगाव तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यात भीमाशंकरकडे जाणाऱ्या पोखरी घाटात दरड कोसळली आहे. तसेच कुशिरे आणि फलोदे गावच्या परिसरात देखील दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत.…

    You missed