महायुतीत महावाद, श्रीकांत शिंदेंचं ‘कल्याण’ होऊ देणार नाही, भाजप कार्यकर्ते आक्रमक
डोंबिवली : ठाणे आणि कल्याण डोंबिवली या लोकसभेच्या दोन्ही जागांवरुन शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस सुरु आहे. भाजपचे कल्याण पूर्वेतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक कल्याण लोकसभा मतदारसंघावरुन आक्रमक झाले…
‘वर्षा’वर अडीच तास खलबतं, तीन जागांवरुन सेना-भाजपची रस्सीखेच, उदय सामंतांचे भावासाठी प्रयत्न
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री शंभुराज देसाई आणि उदय सामंत यांची मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री अडीच तास चर्चा सुरु होती. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि…
नाशिक भाजपलाच हवं, पदाधिकाऱ्यांची बड्या नेत्यांसमोरच घोषणाबाजी, शिवसेनेच्या गोडसेंवर गंडांतर?
शुभम बोडके, नाशिक : नाशिक लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून भाजपला मिळावी यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. नाशकात बैठकीसाठी आलेले भाजपचे महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांच्या समोरच भाजप…
केसाने गळा कापू नका…विश्वासू रामदास कदम यांच्या तोंडून एकनाथ शिंदेंनी खदखद मांडल्याची चर्चा
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमधील शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून भाजपाला खडे बोल सुनावत माजी मंत्री रामदास कदम यांनी मोठी खळबळ उडवून दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, मावळ, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघांवरून…
कमळावर लढणाराच जिंकेल, दक्षिण मुंबईवरुन शिवसेना-भाजपात रस्सीखेच? शिंदेंची धाकधूक वाढली
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. गेल्या लोकसभेला शिवसेना-भाजपने युतीत लढताना मुंबईत प्रत्येकी तीन-तीन जागा लढवल्या होत्या. मात्र…
सुमनताईंची गाणी जागावाटपाच्या चर्चेलाही आठवतात, ‘मटा सन्मान’मध्ये फडणवीसांनी हशा पिकवला
मुंबई : ‘एक स्वर, जो देवघरात तेवणाऱ्या निरंजनासारखा शांत व संयमी आणि दुसरा स्वर, वेगाने वाहणाऱ्या निर्झरासारखा; अशा दोन महान गायकांना अनुक्रमे महाराष्ट्र भूषण व युथ आयकॉन पुरस्काराने गौरवण्यात आले…
धनुष्यबाण नाही, तर कमळावर लढण्याची तयारी; पण तिकीट द्या, बारा खासदारांचं शिंदेंना साकडं
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे तिकीट भाजपच्या नेत्यांकडून कापले जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे उमेदवारीचा ‘शब्द’ घेऊन गद्दारीचा शिक्का मारून घेतलेल्या अनेकांच्या पोटात गोळा आला आहे.…