• Sat. Mar 7th, 2026

    वसई

    • Home
    • Palghar News : समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण, रहस्यमय अन् गूढ वर्तुळ, ज्वालामुखीचा स्फोट होणार? मच्छिमारांमध्ये चिंता

    Palghar News : समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण, रहस्यमय अन् गूढ वर्तुळ, ज्वालामुखीचा स्फोट होणार? मच्छिमारांमध्ये चिंता

    पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वसईच्या किनाऱ्यापासून काही किमी अंतरावर समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे गोल रिंगण आढळले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर : वसई…

    वसई फाटा येथे मतदारांना पैसे वाटले? पोलिसांनी एकाला पकडलं; नेमकं काय घडलं?

    Edited by: विश्रांती शिंदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jan 2026, 8:13 pm Timelesss Relaxing Music Follow वसई फाटा येथे मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा प्रकार उघडकीस वसई फाटा येथे तीन ते चारजण नागरी…

    शाळेत यायला 10 मिनिटं उशीर, चिमुकलीला उठाबशांची शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षिकेला अटक

    Vasai Teacher Arrest FIR : वसईतील हायस्कूलमध्ये 13 वर्षीय अंशिका गौडला शाळेत उशिरा आल्याने शिक्षिकेने 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. या शिक्षेमुळे तिची तब्येत बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.…

    मोठी दुर्घटना टळली, प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, कार्यकर्त्यांनी लिफ्ट तोडून बाहेर काढलं

    Pravin Darekar : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर वसईतील एका कार्यक्रमासाठी आले असताना लिफ्टमध्ये अडकले. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्याने ती तळमजल्यावर गेली आणि बंद पडली.…

    प्रशासन करतंय स्वच्छतेचा आटापिटा, पण महामार्गावर कचऱ्याचं साम्राज्य कायम

    Mumbai News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर ते सातिवली दरम्यान कचऱ्याचे मोठे ढिग साचले आहेत. यामुळे पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक कोंडी होते. महामार्ग प्रशासनाने हे ढिगारे हटवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १५०…

    दुचाकीवरुन फिरताना ट्रकला धडक, फिलिपिन्सला गेलेल्या वसई येथील पती-पत्नीचा एकत्र अंत

    Vasai Couple Died In Philippines: फिलिपिन्सला फिरायला गेलेल्या पती-पत्नीचा अपघात मृत्यू झाला आहे. दुचाकीच्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. (फोटो– Lipi) नमित पाटील,…

    गर्लफ्रेण्डला संपवलं, दृश्यमची आयडिया अन् मोबाईल राजधानी एक्स्प्रेसमध्ये, तरीही तो अडकलाच

    Vasai Boyfriend Killed Girlfriend: गर्लफ्रेण्ड लग्नासाठी सतत हट्ट करत असल्याने त्याने तिला संपवलं. त्यानंतर त्याला वाटलं की ती पोलिसांची दिशाभूल करु शकतो. पण, त्याचा प्रयत्न फसला आणि अखेर तो दोन…

    ३५ वर्षांचा बदला घेतला, वसईतील बाहुबलीची दहशह मोडीत काढली, स्नेहा दुबे जायंट किलर ठरल्या

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2024, 8:38 pm दिनांक… ९ ऑक्टोबर १९८९… सुरेश दुबे नावाच्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली… ज्यानंतर नालासोपारा स्टेशनही हादरले. या हत्येतील गुन्हेगार होते जयेंद्र…

    पतीसोबत बुलेटवरुन तुंगारेश्वरला निघालेल्या महिलेचा रस्त्यात हृदयद्रावक अंत; ओढणीनं घात केला

    मुंबईतील महिला तिच्या पतीसह वसईतील तुंगारेश्वरला जायला निघाली. दोघे बुलेटने घरुन निघाले. मात्र त्यांची बुलेट वसईच्या हद्दीत येताच आक्रित घडलं. दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला.

    पाहा थरारक VIDEO; धावती ट्रेन पकडताना घसरला पाय; रेल्वे पोलिसाने वाचवले वृद्धाचे प्राण

    वसई : धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढत असताना एका वृद्ध प्रवाशांचा पाय घसरल्यामुळे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्यामध्ये अडकले. मात्र त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे पोलिसाने सतर्कता दाखवत वृद्ध प्रवाशाला खेचून बाहेर काढले आणि…

    You missed