लातूर मतदारसंघात अटीतटीची लढत; देशमुख, पाटील की उदगीरकर, कोण मारणार बाजी?
Latur Assembly Constituency: लातूर मतदारसंघाची राज्यात कायमच चर्चा होत असते. दोन वेळा मुख्यमंत्री दिलेला मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. महाराष्ट्र टाइम्सlature लातूर: शहर मतदारसंघात काँग्रेसचे अमित देशमुख, भाजपच्या डॉ.…
पावणेपाच लाख मतं घेणाऱ्या काँग्रेस नेत्याची बंडखोरी, त्यातच वंचितचाही जाहीर पाठिंबा
नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघ.. २०१९ ला इथे जो निकाल लागला तो यावेळी बदलण्यासाठी काँग्रेसने मोठी फिल्डिंग लावलीय खरी, पण उमेदवार जाहीर केल्यापासून काँग्रेसला इथे जे ग्रहण लागलंय ते अजूनही…
अदृश्यशक्ती, मुंबईतील सभा अन् १४ ते १६ जागा; आंबेडकरांचा घणाघात, पण काँग्रेसला दिलासा
नागपूर: महाविकास आघाडीसोबत न जमल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. मविआ आणि इंडिया आघाडीसोबत बिघाडी झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेच्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उतरवले आहेत.…
महापालिकेचा मनमानी कारभार, ‘वंचित’कडून ३० हजार पाणीबिलांची ‘होळी’
म. टा. वृत्तसेवा, अकोला : महापालिकेने शहरवासीयांना दिलेल्या ३० हजार पाणीपट्टी देयकांची रविवारी वंचित बहुजन आघाडीकडून होळी करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ यांच्याहस्ते सिव्हील लाइन्स चौकात सायंकाळी ही…
प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला अल्टिमेटम; २६ मार्चपर्यंत तिढा सुटला नाही तर…
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा २६ मार्चपर्यंत सुटला नाही तर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका स्पष्ट करणार…
अखेर मविआचं ठरलं! वंचितबद्दल मोठा निर्णय; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?
मुंबई: निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अद्याप जागावाटप झालेलं नाही. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा तिढा कायम आहे. महाविकास…
‘लाख’मोलाची मदत, वृद्ध महिलेकडून पेन्शनचे पैसे साठवून वंचितच्या उमेदवारांसाठी निधी!
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या परिवर्तन लढ्यासाठी नागाबाई लोखंडे या वृद्ध महिलेने आपल्या पेन्शनमधील पैसे साठवून एक लाख रुपयांचा निधी आज ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केला. वंचित बहुजन आघाडीच्या…
आंबेडकरांनी जागा सांगितल्या, यादीही सादर केली, तिढा सुटण्याऐवजी वाढला, बैठकीत नेमकं काय घडलं?
मुंबई : लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील चारही प्रमुख पक्षांची जागा वाटपासंदर्भातील…
‘मविआ’त तिढा कायम, नेमकं कुठं अडलं? वंचितची काय असणार भूमिका? प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले
अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत चर्चा कायमच आहे. एकीकडे वंचितने तीन लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात अकोला, वर्धा, सांगलीचा समावेश आहे. त्यामुळे मागील…
वंचित आणि मविआच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आवाहन
मुंबई: वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीशी युती झालेली नाही त्यामुळे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकांना उपस्थित राहू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मविआशी पूर्ण…