ना गवळींना तिकीट, ठाणेही सहज मिळेना, शिंदेंचा पक्ष दोन-चार महिन्यांपुरताच, अंबादास दानवेंची टीका
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त दोन-चार महिन्यांपुरता उरला आहे. विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत हा पक्ष राहील, असे मला वाटत नाही’, असा दावा शिवसेना (उद्धव…
लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार नाही, मनोज जरांगेंची घोषणा
म. टा. प्रतिनिधी, जालना : ‘आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचे आहे. राजकारण अंगात भिनू देऊ नका, आरक्षण अंगात भिनवा. कोणत्याच राजकीय सभेला जाऊ नका. मराठा व कुणबी एकच आहे, यावर आणि…
नागपुरात २६, तर रामटेकमध्ये २८ उमेदवार रिंगणात; पसंतीनुसार चिन्हांचेही वाटप, वाचा लिस्ट
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागपुरातून एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. रामटेकमधून सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे अंतिम लढतील नागपुरातून २६ तर…
वंचितमुळे बिघडणार महाविकास आघाडीचे गणित, जागावाटपाचा तिढा न सुटल्याने मित्रपक्ष पेचात
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या समावशेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची चिंता वाढली असून विदर्भातील बुलडाणा, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या काही मतदारसंघातील…
नाशिक शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून टवाळखोरांना ‘खाकी’चा दणका ! संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘स्ट्रिट क्राइम’ नियंत्रणासह शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून तेथील टवाळखोरांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने कठोर भूमिका घेतली आहे. चार महिन्यांत तब्बल अकरा हजार संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई…
नाशिकमध्ये निवडणुकीच्या तयारीला वेग, गुन्हेगारांच्या प्रतिबंधासाठी समन्वयक, आयुक्तालयाचे नियोजन सुरु
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण दिल्यानंतर आता प्रतिबंधात्मक कारवायांची ‘रणनिती’ आखण्यात आली आहे. त्यासाठी पोलिस ठाणेनिहाय समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात येत आहे. त्यानुसार…