राजकारण: लातूरमध्ये कुणाचे पारडे जड? राखीव मतदारसंघात एकदा काँग्रेस तर दोनदा भाजपचा विजय, यंदा वारं कुणाचं?
लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे. यंदा भाजपकडून खासदार सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसकडून डॉ. शिवाजी काळगे रिंगणात आहेत. अन्य पक्षांकडून लवकरच उमेदवार जाहीर होतील. स्थानिक उमेदवारांमुळे निवडणुकीची चुरस…
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा मराठवाडा राममय, लातूर शहरामध्ये मिरवणुकीचा उत्साह
म. टा. प्रतिनिधी, लातूर: अयोध्येत आज, सोमवारी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लातूरमध्ये रविवारी मोठ्या जल्लोषात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आबालवृद्ध नागरिकांनी या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामभक्तांनी…
लातुरात मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांची आत्महत्या; चिट्ठी लिहिली, मोबाईलवर स्टेट्सही ठेवले
Latur News: लातूर येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वसतीगृहात एका विद्यार्थ्याने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
ज्या आजीनं अंगा खांद्यावर खेळवलं नातवानं तिलाचं संपवलं, बाप लेकाच्या भांडणात अनर्थ…
लातूर: लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात असणाऱ्या बनशेळकी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुलगा अन् मद्यपान केलेला नातू यांच्यातील वाद विकोपाला जाऊन हाणामारी सुरू होताच भांडण सोडवण्यास गेलेल्या आजीच्या…
तिचा पोरगा ४ महिन्यांपासून गायब, पोरांना नदीकाठी सेम शर्ट अन् कडं दिसलं, आईने ऊर बडवला
लातूर : पोहायला गेलेल्या मुलांना तलावाजवळ एक मानवी सांगाडा आणि कपडे आढळून आल्याने लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना अहमदपूरपासून जवळच असलेल्या लेंडेगाव येथील पाझर तलावात घडली.सद्या तापमानाचा…
२६ नक्षलवाद्यांचा खात्मा, गडचिरोलीत शौर्य गाजवणाऱ्या सोमय मुंडेंसह दोन पोलिसांचा गौरव
लातूर: जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे व त्यांचे सहकारी पोलीस हवलदार रवींद्र काशिनाथ नेताम्, पोलीस नाईक टीकाराम संपतराव काटिंगे यांना नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या साहसी कार्याबद्दल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य…