Mumbai News : मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी दिलासादायक बातमी! POP मूर्तींचा विसर्जन संभ्रम तूर्तास दूर, उच्च न्यायालयाचं महत्त्वाचा निर्णय; फक्त एक अट
High Court on POP Ganesh Idol Immersion : ‘न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबई परिसरातील १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. सहा फुटांवरील पीओपी मूर्तींच्या विसर्जनाला परवानगी मिळाल्याने मंडळांमधील…
Andheri Chemical Leak : मोठी बातमी : मुंबईमधील अंधेरीमध्ये रासायनिक गळती, एकाचा दुर्दैवी मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर
Mumbai Andheri Gas Leak : मुंबईमधून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. अंधेरीतील तीन मंजिला परिसरातील एका इमारतीत रासायनिक गळती झाली असून या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. अंधेरी…
संपत्तीच्या वादातून वृद्ध व्यावसायिकाला ठार केले, मुलासह बिझनेस पार्टनर अटकेत; सुपारी किलिंगचा संशय
Mumbai Crime News : मुंबईच्या कांदिवलीत एका 69 वर्षीय वृद्धाची हत्या झाली. पोलिसांनी मृताचा मुलगा आणि त्याच्या बिझनेस पार्टनरला अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. आरोपींनी…
सततचे अपघात अन् तांत्रिक बिघाड…, मोनोरेल सेवा बंद करण्याचा मोठा निर्णय; कोणत्या मार्गावर ब्रेक? जाणून घ्या
Mono Rail Suspend : मुंबईतील मोनोरेलमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड येत असल्याने एमएमआरडीए प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. चेंबूर ते सात रस्ता दरम्यान धावणारी मोनोरेल सेवा २० सप्टेंबरपासून तात्पुरती बंद करण्यात…
Dadar Fire Incident : दादर स्थानकाच्या पार्किंगमध्ये आगीची मोठी दुर्घटना, १२ हून अधिक दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
Dadar Fire Incident : दादर रेल्वे स्थानकाजवळील दुचाकी पार्किंगमध्ये अचानक आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. फलाट क्रमांक 14 बाहेरील पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत पंधरापेक्षा जास्त दुचाकी जळून खाक झाल्या.…
दहीहंडीच्या सरावादरम्यान अनर्थ; चिमुकल्या गोविंदाचा चटका लावणारा अंत; कुटुंबाचा आक्रोश
Mumbai News : मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. दहिसर पूर्वेकडील केतकीपाडा येथे ११ वर्षीय बालगोविंदाचा सरावादरम्यान खाली कोसळून मृत्यू झाला. कुटुंबाने एकच आक्रोश केला. तर यामुळे सारेच हळहळले…
मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार गारेगार, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतून दिली Good News; तिकीट दराबाबतही मोठी घोषणा
Mumbai Local Big Update : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज समाप्त झालं आहे. सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी मुंबईकरांना आनंदाची बातमी दिली आहे. मुंबईची जीवनवाहिनी लोकलसंदर्भात मोठी…
पावसाने वाढली चिंता! एल्फिन्स्टन पुलालगतच्या १९ इमारतींचा समुहविकास रखडला, शासनादेशाची प्रतीक्षा
Mumbai News housing policy : वरळी-शिवडी कनेक्टरमुळे प्रभावित होणाऱ्या, प्रभादेवी येथील एल्फिन्स्टन पुलालगतच्या जुन्या व मोडकळीस आलेल्या चाळींमधील रहिवासी आता पावसाळा सुरू झाल्याने संकटात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा.प्रतिनिधी,…
मुंबईत १२ वर्षांच्या मुलाला कचऱ्यात सापडली बंदूक, खेळणी समजून ट्रिगर दाबला आणि…
Mumbai News : मुंबईच्या दहिसरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहिसर पूर्वेच्या वैशालीनगर येथे चिमुकल्याने बंदकीतून गोळीबार केल्याची बातमी आहे. यामध्ये बारा वर्षाच्या मुलाने हवेत गोळीबार केला. त्या मुलाला ही…
Mumbai-Ahmedabad Expressway मे अखेरिस सुसाट, वाहतूक कोंडीतून सुटका; कामाची स्थिती काय जाणून घ्या
Mumbai-Ahmedabad Expressway : वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील काँक्रीटीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. वर्सोवा ते हॉटेल दिल्ली दरबारदरम्यानच्या मार्गिकेचे काम या आठवड्यात पूर्ण होणार असून…