• Sat. Sep 21st, 2024

माढा लोकसभा मतदारसंघ

  • Home
  • अफवांवर विश्वास ठेवू नये!माढा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नाही; Whatsapp स्टेटसवरून रामराजेंचा खुलासा

अफवांवर विश्वास ठेवू नये!माढा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नाही; Whatsapp स्टेटसवरून रामराजेंचा खुलासा

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील नेत्यांची मुंबईतील सागर बंगल्यावर बैठक झाली. यासंदर्भात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या Whatsappवर स्टेटस ठेवून खुलासा केला आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी इतर…

धैर्यशीलरावांना तिकीट द्या, मोहिते पाटील समर्थक चिडले, ‘शिवरत्न’बाहेर महाजनांची गाडी अडवली

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे. रविवारी दिवसभर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर…

माढा लोकसभेवरून वेगवान घडामोडी;पक्ष श्रेष्ठींकडून निरोप गिरीश महाजन शिवरत्न बंगल्यावर…

सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून सोलापूरच्या अकलूजमध्ये राजकीय घडामोडी घडल्या आहेत. रविवारी दिवसभर अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या हालचाली दिसून आल्या. माढा लोकसभा मतदारसंघात अकलूज…

शरद पवारांनी जिथे पाडलं, त्याच मतदारसंघातून लोकसभेवर जाण्यास उत्सुक; जानकरांनी दंड थोपटले

सोलापूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे माढा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढणार आहेत. शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यात गोपनीय चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.…

चुकून झालेल्या खासदाराची किंमत संपूर्ण माढा मतदारसंघ मोजतोय :रामराजे नाईक निंबाळकर

सातारा : महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना जर लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही; तर विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी तिकीट मिळू देणार नाही, असे स्पष्ट मत विधान…

मोहिते Vs निंबाळकर संघर्षामुळे माढ्याची जागा धोक्यात; देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार?

सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते विरुद्ध निंबाळकर असा सुप्त संघर्ष सुरू आहे.भाजप मधील या सुप्त संघर्षाचा फटका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार…

You missed