महाराष्ट्रासमोर मोठं संकट; पाणीसाठ्याची धक्कादायक आकडेवारी समोर, कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी सुमारे ९५ तालुक्यांतील धरणांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या तालुक्यांत पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. राज्यात सद्यस्थितीत ६८…
महाराष्ट्रातील या भागांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार; असा आहे हवामान खात्याचा ताजा अंदाज
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाचा अभाव, तापमानात वाढ आणि आर्द्रता यामुळे असह्य उकाड्याची जाणीव होत असताना शनिवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणामध्ये बदल जाणवला. मुंबईमध्ये कुलाबा येथे ३० मिलीमीटर,…
महाराष्ट्रात यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता; सप्टेंबरमध्ये किती पाऊस पडणार? हवामान खात्याचा अंदाज
म. टा. प्रतिनिधी, पुणे : यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) राज्यात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते, असे स्पष्ट संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहेत. ‘आयएमडी’तर्फे सप्टेंबरमधील…
शेतकरी संकटात, पण मराठवाड्यातील या जिल्ह्यांत आता विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार!
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने २० लाख हेक्टरवर पेरणी होऊ शकली नाही. जुलैच्या मध्यातही पावसाने दडी मारल्याने कडधान्यांची पेरणी बाद झाली आहे. कापूस, मका,…
हवामान अंदाज: नाशकात मुसळधार पाऊस कोसळणार, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची अशी आहे स्थिती
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात सोमवारी कमी अधिक प्रमाणात पावसाच्या संततधार सरी कोसळल्या. दोन दिवसांत जिल्ह्यातील ९२ पैकी ४० मंडळांना पावसाने हुलकावणी दिली. मंगळवारी (दि. २७)…