• Tue. Sep 8th, 2026

महाड

  • Home
  • Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळतीचा कहर; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, 36 कामगार बाधित

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळतीचा कहर; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, 36 कामगार बाधित

महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये गॅस गळती झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 36 कामगार बाधित झाल्याची माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार…

Mahad Chavdar Tale : महाडच्या चवदार तळ्यासाठी 55.80 कोटींचा प्रकल्प, शताब्दी वर्षात कायापालट होणार, खासदार सुनील तटकरे भूमिपूजन करणार

ऐतिहासिक चवदार तळ्याच्या ५५.८० कोटींच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर चवदार तळ्याचे रूप पालटणार असून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी…

Raigad News: मनसे शहराध्यक्षाला बेदम मारहाण, शिंदेसेनेच्या मंत्र्यावर गंभीर आरोप; नेमकं काय आहे प्रकरण?

Mahad Crime: महाडमध्ये मनसे शहराध्यक्षांवर शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंच्या सांगण्यावरुन हा प्रकार केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. (फोटो–…

नायलॉनची रश्शी घेतली अन्… 30 वर्षीय कुणालने उचललं टोकाचं पाऊल; रायगड जिल्ह्यात खळबळजनक घटना

Raigad man ends life: रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आत्महत्यांची मालिका सुरू आहे. नुकताच कुणाल मनोज चौधरी या छत्तीसगडच्या तरुणाने गळफास घेऊन जीव दिला. काही दिवसांपूर्वीच एका भांडी विक्रेत्याने आत्महत्या केली…

दोन गटांमध्ये गरम निखारे फेकून युद्ध, होळीच्या दिवशीच…

Mahad Dev Danav Tradition : पूजा केल्यानंतर होम लावल्यानंतर जळकी लाकडं एकमेकांच्या अंगावर फेकण्याची परंपरा यालाच देव दानवाचे युद्ध असे म्हटले जाते. होमच्या दोन्ही बाजूला दोन्ही बाजूकडील रहिवासी एकत्र येतात.…

सावित्री नदीच्या पातळीत वाढ, पुराची शक्यता; महाडच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना

रायगड: गेल्या काही तासांपासून रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. या नद्या आता धोकादायक पातळीच्या…

खेळता-खेळता मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट, सहा वर्षांच्या चिमुरडीचं हास्यच हरपलं

रायगड: मोबाईलचा स्फोट होऊन अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील महाडमधून अशीच एक घटना समोर आली आहे. मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन ६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याचे समोर आले…

You missed