मराठा आरक्षणामुळे आणखी एकाने उचललं टोकाचं पाऊल, बापाला सोडायला गेला पुन्हा परतलाच नाही…
गजाजन पाटील, हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील माळसेलू गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १९ मार्च रोजी माळशेलू शेत शिवारात विलास श्रीराम वामन (वय…
मोठी बातमी,राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अंतिम टप्प्यात,मराठा आरक्षण स्वतंत्र प्रवर्गातून?
Maratha Reservation : मराठा समाजाला स्वंतत्र प्रवर्ग निर्माण करुन आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस राज्य मागासवर्ग आयोग करणार असल्याची माहिती आहे. लवकरच अहवाल सरकारला सोपवला जाणार आहे. हायलाइट्स: मराठा आरक्षणाबाबत…
मोठी बातमी : मराठा सर्वेक्षणाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह, केवळ सोपस्कार पार पडतायेत?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नागरिकांची माहिती भरण्यासाठी मिळालेला अपुरा वेळ, त्यात तब्बल १८० प्रश्नांची यादी आणि नागरिकांशी होणारे वाद या सगळ्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मराठा सर्वेक्षणाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.…
अखेर मनोज जरांगेची सगेसोयरेची मागणी मान्य, राज्य सरकारकडून राजपत्र प्रकाशित, वाचा सविस्तर
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची कुणबी नोंदी आणि सगेसोयरे या बाबतची मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे. राज्य सरकारनं सगेसोयरे म्हणून कुणाला लाभ देता येईल यासंदर्भातील राजपत्र…
सरकारच्या अधिसूचनेचा अभ्यास करणार, सरसकट आरक्षण अजूनही प्रलंबित: सकल मराठा समाज, कोल्हापूर
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 27 Jan 2024, 12:14 pm Follow Subscribe Maratha Reservation : सकल मराठा समाज कोल्हापूर तर्फे राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशाचा, कागदपत्रांचा…
अजित पवारांंनी मराठा समाजासमोर यावं म्हणजे दूध का दूध करु, मनोज जरांगेंचं आव्हान
अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आंतरवाली ते मुंबई पदयात्रा सोमवारी नगर जिल्ह्यात आहे. रात्रीचा मुक्काम संपवून यात्रा पुढील प्रवासाला रवाना झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे…
आंतरवाली सराटीतील गुन्हे २ दिवसात मागं घेणार होता, आता चार महिने झालेत, जरांगेंचा थेट सवाल
जालना : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. या बैठकीत…
…असल्या कोल्हेकुईला घाबरत नाही, मनोज जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगेंनी ही घोषणा बीडच्या सभेत केली यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ…
आमच्या जरांगे दादाची काळजी घ्या; तरुणानं चिठ्ठीत लिहिलं, अन् आरक्षणासाठी जीवनयात्रा संपवली
छत्रपती संभाजीनगर: ‘माझ्या समाजाला आरक्षण मिळावे आणि माझ्या जरांगे दादांची काळजी घ्यावी ही विनंती, जगाला राम राम ’ असा आशयाची चिठ्ठी लिहून कोलठाण (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील एका शेतात शुभम…
अगोदर उपोषण सोडा! मुख्यमंत्र्यांची दत्ता पाटील हडसनिकरांना विनंती, फोनद्वारे साधला संवाद
नांदेड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून आमरण उपोषण करणाऱ्या दत्ता पाटील हडसनिकर यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला. खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांचे…