• Sat. Sep 21st, 2024

भावना गवळी

  • Home
  • बाळासाहेबांचा एक निर्णय, गवळी कुटुंब राजकारणात सेट; भावनाताईंच्या पाच विजयांच्या पाच कहाण्या

बाळासाहेबांचा एक निर्णय, गवळी कुटुंब राजकारणात सेट; भावनाताईंच्या पाच विजयांच्या पाच कहाण्या

यवतमाळ : १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी वाशिम-पुसद मतदारसंघातून जेव्हा पुंडलिकराव गवळी यांना तिकीट दिलं तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.. कारण, समोर उभा असलेला उमेदवार दुसरा तिसरा कुणी नसून महाराष्ट्राचे…

कुणी कितीही करुद्या कल्ला, पाठीशी अख्खा जिल्हा, भावना गवळींच्या समर्थनात वाशीममध्ये पोस्टर

पंकज गाडेकर, वाशीम: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्याची उद्या ४ एप्रिल शेवटची तारीख असतानाही यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. यवतमाळ…

सात खासदारांना ‘तिकीट’दिलासा, एकाचा पत्ता कट, मुख्यमंत्र्यांच्या लेकासह चौघे विद्यमान गॅसवर

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. आठ उमेदवारांच्या…

तू बदनाम कर तेरी औकात जहा तक है! राठोडांच्या मतदारसंघात गवळींचा फोटो असलेले बॅनर

वाशिम: यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तस तसे हे वाद अजून चव्हाट्यावर येत…

शिंदे, फडणवीस आऊट; मोदींच्या स्वागताच्या बॅनरवर एकट्या भावना’ताई’; लोकसभेला मिळणार ‘ओवाळणी’?

यवतमाळ: लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. महायुतीनं निवडणुकीत ४५ जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं भाजपकडे १८ जागांची मागणी केली आहे. गेल्या निवडणुकीत…

मोहिनी नाईक लढणार, भावना गवळींना भिडणार? राजकीय संघर्षाची स्पेशल स्टोरी…

यवतमाळ : साल १९९६… देशासह महाराष्ट्रात हिंदुत्वाचं वारं वाहत होतं.. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुती सरकारने लोकसभा निवडणूक एकहाती जिंकण्यासाठी जोर लावला होता.. त्याचवेळी वाशिम लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री राहिलेल्या सुधाकरराव नाईकांना पुंडलिकराव…

शिवसेनेच्या कार्यक्रमात स्थानिक खासदार गवळीच अनुपस्थित; म्हणतात बिन बुलाये मेहमान कशी जाऊ?

यवतमाळ : पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचा जयंती सोहळा आणि नेर येथे शिवसेनेचा पक्ष प्रवेश कार्यक्रम गुरुवारी पार पडला. या दोन्ही कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे,…

माजी मुख्यमंत्र्यांची नातसून लोकसभेसाठी इच्छुक, भावना गवळींच्या मतदारसंघासाठी आग्रही

पंकज गाडेकर, वाशिम : पक्षाने जबाबदारी दिली तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या नातसून मोहिनी नाईक यांनी बोलून दाखवले आहे. महाविकास…

यवतमाळमध्ये काय होणार? भावना गवळींमुळे अँन्टी इन्क्मबन्सीचा फटका बसणार? ग्राऊंट रिपोर्ट…

यवतमाळ : राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा वाटपांच्या संदर्भात नुकतीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आटोपली आहे. त्यात विदर्भात सर्वाधिक जागा कॉंग्रेसच्या वाट्याला येईल, अशी वातावरण निर्मिती झाली आहे. मात्र, यवतमाळ-वाशिम लोकसभेत…

एकनाथ शिंदे हे कर्णासारखे दानशूर, कोणीही गेलं की १०० कोटी देऊन टाकतात: भावना गवळी

यवतमाळ/प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांमध्ये आयकर खात्याच्या कारवाईमुळे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या अडचणीत सापडल्याची चर्चा आहे. आयकर खात्याने भावना गवळी यांच्याशी संबंधित महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आणि भावना ॲग्रो अँड…

You missed