• Mon. Nov 25th, 2024

    बुडून मृत्यू

    • Home
    • गौरी विसर्जनावेळीच अनर्थ: आईसमोरच काळजाच्या तुकड्यावर काळाचा घाला, घटनेनं हळहळ

    गौरी विसर्जनावेळीच अनर्थ: आईसमोरच काळजाच्या तुकड्यावर काळाचा घाला, घटनेनं हळहळ

    Nagpur News : आई इतर महिलांसह गौरींचे नदीच्या पाण्यात विसर्जन करत असताना दोन मुले आंघोळीसाठी पाण्यात उतरली. मात्र खोल पाण्यात उतरताच त्यांनी गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली.

    जीवलग मित्र सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले, सेल्फी काढला, तलावात उतरले अन् घडलं भयंकर!

    Friend Death News : सेल्फी काढल्यावर तरुणांना पोहण्याचा मोह झाला. पोहण्यासाठी ते तलावात उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही मित्र बाहेरच आले नाही.

    आई-बाबा मंदिरात दर्शन घेऊन आरती करत होते, बाहेर ६ वर्षीय कोवळ्या जीवावर काळाची झडप!

    जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरात श्री गणपती विसर्जनासाठी नगर परिषदेने एक हौद तयार करून ठेलेला आहे. या पाण्याच्या हौदामध्ये पडून ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू…

    लग्नासाठी पाहुण्या आलेल्या मुलींना पोहण्याचा मोह, खडकवासला धरणात बुडून दोघींचा मृत्यू

    पुणे : पुण्यातील खडकवासला धरणामध्ये बुडून दोघी जणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानिमित्त गावात आलेल्या नऊ मुलींपैकी सात जणी धरणातील पाण्यात पोहोण्यासाठी उतरल्या होत्या. यापैकी सात मुली…

    Sangli News: गटांगळ्या खाणाऱ्या पुतणीला काकाने वाचवलं, पण पाय घसरला न् दोघं पुन्हा बुडाले

    सांगली : विहिरीमध्ये बुडून काका पुतणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातल्या अग्रण धुळगाव या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. पुतणीचा जीव वाचवताना काकाचाही प्राण…