Pune Railway Station : पुणे रेल्वेस्थानकावर 160 कॅमेऱ्यांची नजर, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी AI युक्त सीसीटीव्ही तैनात
Pune Railway Station News :पुणे रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुणे रेल्वे स्थानकावर १६० कृत्रिम बुध्दिमत्तेने युक्त असलेले नवे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले. त्यामुळे गुन्हेगार दिसताच ‘आरपीएफ’ला आता अलर्ट जाणार आहे.…
पुणे रेल्वे स्थानकावरील लिफ्टचा प्रश्न निकाली, पहिल्या टप्प्यात तीन लिफ्ट
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे स्टेशन येथील लिफ्टचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. उभारण्यात येणाऱ्या पाच लिफ्टसाठी रेल्वे प्रशासनाने निविदा काढली आहे. पैकी तीन लिफ्ट तातडीने बसविण्यात येणार…
दिवाळीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वेची कारवाई, फुकट्यांकडून कोट्यवधींचा दंड वसूल
म. टा. प्रतिनिधी, पुणे: दिवाळीच्या काळात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून जोरदार कारवाई करण्यात आली आहे. गेल्या १६ दिवसात रेल्वेने तब्बल २२ हजार ८४३ फुकट्या प्रवाशांकडून तब्बल एक…
Pune News: हावडासोबत झेलमचं वेळापत्रक बिघडलं, पुणेकरांना मनस्ताप, या कारणामुळे ‘झेलम’ उशिरा
पुणे : पुण्यातून सुटणाऱ्या ‘पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस’बरोबरच आता ‘झेलम एक्स्प्रेस’चे वेळापत्रकही बिघडले आहे. गेल्या आठवड्यापासून झेलम एक्स्प्रेस दररोज काही तास उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना खूपच मनस्ताप सहन करावा…
रेल्वेने तिकीट दरांमध्ये कपातीचा निर्णय घेतला, पण पुण्यातील प्रवाशांच्या पदरी निराशा; कारण…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : रेल्वेच्या ‘एसी चेअर कार’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’ गाड्यांमधील तिकीटदरामध्ये २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याच्या निर्णयाचा पुण्यातील प्रवाशांना कोणताही फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे बोर्डाने…