Nagpur Crime : चारित्र्याचा संशय, बाळंतपणानंतर दोन महिन्यांनी पतीचा जीवघेणा हल्ला; नागपूरमधील घटना
चारित्र्याच्या संशयातून एका पतीने बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या मोहन नगरमध्ये घडली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी पती फरार…
Nagpur Crime : चेहरा, पोटावर वार; कामठीच्या जंगलात अज्ञात इसमाला निर्घृणपणे संपवलं, पोलिसांना संशयास्पद वस्तू आढळल्या
जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील खैरी शिवार परिसरात घनदाट जंगलात सडलेल्या अवस्थेत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुमारे ४५…
Nagpur News : साहेब इथे बॉडी पडलीये, लवकर या; दोन दिवसांपासून तरुण बेपत्ता, मित्रासोबत घराबाहेर पडला, अन् थेट यमसदनी पोहोचला, काय घडलं?
Crime News : सतीश मेश्राम दोन दिवसांपासून बेपत्ता होता. गुरुवारी रात्री तो एका मित्रासोबत घरातून बाहेर पडला, मात्र त्यानंतर परतलाच नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला पण काहीही माहिती न मिळाल्याने…
आयुष्यातील एक कठोर वळण अन् कॉन्स्टेबलने विष प्राशन करुन स्वत:ला संपवलं, धक्कादायक घटनेने नागपुरात हळहळ
Nagpur News : नागपुरात कॉन्स्टेबलने विष प्राशन करून आयुष्य संपवल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस मुख्यालयात नोकरीला असलेल्या कर्मचाऱ्याच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. Lipi जितेंद्र खापरे, नागपूर…
सोनसाखळी लुटारूंचा उपराजधानीत उच्छाद, दोन तासांत सक्करदरा, हुडकेश्वर, बेलतरोडीसह पाच ठिकाणी लुटपाट
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: उपराजधानीत सोनसाखळी लुटारूंनी दोन तासांत पाच ठिकाणांहून महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या. एकामागाहून एक घडलेल्या घटनांनी पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर…
दारु पिताना वाद, मेहुण्याने दाजीला जागेवर संपवलं, नागपूरमधील छोट्याशा झोपडीत हत्येचा थरार
जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत कुटुंबातील किरकोळ वादातून मेहुण्याने आपल्याच दाजीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. रवी गलीचंद कहार ३० वर्षीय असे मृतकाचे नाव असून तो…
अल्पवयीन मुलगी रात्री उशीरा घरी आली, मध्यरात्री पोटात भयंकर वेदना, डॉक्टरकडे नेताच आई हादरली
नागपूर: इंस्टाग्रामवरून ओळखी झालेल्या मित्रानेच दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. घरी गेल्यानंतर पोटात दुखत असल्याची तक्रार विद्यार्थिनीने केल्यानंतर आईच्या सतर्कतेमुळे हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी अजनी…
प्रेयसीचा मुलगा अनैतिक संबंधाच्या सतत आड येत होता, निर्दयी प्रियकराने केले धक्कादायक कृत्य
नागपूर :नागपूरमधील नरखेड येथे घक्कादायक घटना घडली आहे. प्रेमाच्या आड येत असलेल्या प्रेयसीच्या मुलाचा प्रियकराने गळा चिरून खून केला. नरखेड पोलीस ठाण्यात अनैतिक संबंधामुळे खुनाची घटना उघडकीस आली. शुभम असे…
खांद्यावरुन हात काढ म्हटलं, त्यांची सटकली, चाकू काढला अन्… नागपुरात थरारक प्रसंग
Crime News: नागपुरात एका २७ वर्षीय तरुणावर दोघांनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांसोबत ढाब्यावर जेवायला गेलेल्या तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्यावर वार करण्यात आले आहे. याने नागपुरात एकच…