ओमराजेंकडे काम नेलं की फोनमध्ये तोंड खुपसतात, बड्या नेत्याने शिवबंधन सोडलं, ‘कमळ’ हाती
Shiv Sena UBT leader joins BJP : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत प्रतीक रोचकरी आणि बप्पाराज मित्र मंडळाच्या सदस्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.…
ज्याने धाराशिवच्या नावाला गद्दारीचा कलंक लागू दिला नाही त्या उमेदवाराला खंबीर साथ द्या- उद्धव ठाकरे
Maharashtra Election 2024: धाराशिवच्या लोकांनी लोकसभेत जशी ओमराजेंना साथ दिली तशीच साथ कैलास पाटील यांना द्यावी असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले. Lipi धाराशिव (रहीम शेख): जो व्यक्ती सोन्याच्या…
चाकूरकरांचे मानसपुत्र, ४५ वर्षांची ‘हाता’ची साथ सोडली, ‘भाजपवासी’ बसवराज पाटील आहेत कोण?
धाराशिव : नाही नाही म्हणत काँग्रेस नेते बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त आज ठरला आहे. आज ४ वाजता भाजप प्रदेश कार्यालयात केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष…
कृषी पदविका करुन नोकरी मिळेना, दूध व्यवसाय तोट्यात, मराठा युवकाचं आरक्षणासाठी टोकाचं पाऊल
धाराशिव : मराठा आरक्षणासाठी बलfदान देत आहे.सरकारने जागे व्हावे.आरक्षण द्या अशी चिठ्ठी लिहून रोहन भातलवंडे या तरुणानं आत्महत्या केली. यामुळं दहिफळ गावावर शोककळा पसरली आहे. मराठा आरक्षणसाठी धाराशिव जिल्हयात पुन्हा…
आंदोलन करुन थकलो.. मराठा आरक्षणासाठी धाराशिवच्या शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल
धाराशिव : राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा तापलं आहे. सप्टेंबर २०२३ पासून मराठा आरक्षणाच्या मागणीनं जोर पकडला आहे. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यभर दौरे केले…
नववीतील मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; नंतर विकृतीचा गाठला कळस, पालकांच्या पायाखालची सरकली जमीन
धाराशिव: मुलीला ५ महिन्यांपासून मासिक पाळी आलीच नाही म्हणून आईला संशय आला. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी धाराशिव येथील स्त्री रुग्णालयात नेण्यात आले. त्यात मुलगी साडेचार महिन्यांची गरोदर असल्याचे तपासणी अहवालात समोर…
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा मोठा निर्णय, सिंहासन पूजा नोंदणी ऑनलाइन करता येणार
धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा आणि इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविकांची कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी येतात.…