Ratnagiri News : आई कामानिमित्त मुंबईला गेली, एकट्या घरी असलेल्या विवाहित प्रिशाचं टोकाचं पाऊल, रत्नागिरी हळहळलं
रत्नागिरीच्या दापोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहीत तरुणीने स्वत:ला संपवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मग कशाला आम्ही भगवे घालून फिरतोय?, यांना वर्दी दिलीये, कशाला?; राणेंनी अधिकाऱ्यांना खडसावलं!
मंत्री नितेश राणे यांनी दापोलीतील अडखळ जेटीची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी बंदर विकास खात्याचे अधिकारी आणि ठेकेदार यांना खडेबोल सुनावले. मला खोटी माहिती देऊ नका खोटी माहिती द्याल तर…
‘संजय राऊत फक्त टीव्ही चॅनेलवर दिसण्यासाठी बोलतात’; शिंदेंच्या युवा शिलेदाराचा निशाणा
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत फक्त टीव्ही चॅनेलवर दिसण्याकरता बोलतात. तसेच कोकणातील माजी आमदार राजन साळवी आणि अन्य शिवनेत्यांचे पक्षप्रवेशाचे स्वागत केले. दिव्यांगांना रोजगार…
एसटी महामंडळ तोट्यात, सुविधा पुरवण्यासाठी दरवाढीशिवाय पर्याय नाही; योगेश कदम यांचं वक्तव्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2025, 10:22 am राज्य सरकारने एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जानेवारीपासून तिकीट दरात १४.९५ टक्के भाववाढ करण्यात आली आहे. एसटीचा प्रवास महागल्याने…
आता कोकणातही होणार मोठा राजकीय भूकंप?; दापोलीत सेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार, आमदार कदम यांचे विधान
रत्नागिरी : महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर गेल्याच महिन्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शिवसेना भाजप युतीबरोबर सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता याच राजकीय घडामोडी…
पावसाचे थैमान सुरूच, चक्क दापोली शहरात मध्यवर्ती ठिकाणी पाणी भरले; जाणून घ्या संपूर्ण अपडेट
दापोली: कोकणात पावसाची थैमान सुरू आहे. पण दापोली शहर हे भौगोलिक दृष्ट्या उंचावर असल्याने येथे पाणी भरण्याचा प्रकार विशेष घडत नाही. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दापोली शहरात कधी पाणी भरत नव्हते,…