• Mon. Mar 9th, 2026

    ठाणे लोकसभा

    • Home
    • ठाण्यावर भाजपचा दावा, शिवसेना पण तितकीच आग्रही, उमेदवार कोणत्या चिन्हावर हे गुलदस्त्यात!​​

    ठाण्यावर भाजपचा दावा, शिवसेना पण तितकीच आग्रही, उमेदवार कोणत्या चिन्हावर हे गुलदस्त्यात!​​

    प्रदीप भणगे, ठाणे : महायुतीचा ठाणे मतदारसंघातील उमेदवार कोण असेल याचा फैसला गुढी पाडव्याला होणार असल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. विशेष म्हणजे ठाणे लोकसभेसाठी आमदार प्रताप सरनाईक यांचे…

    पालघरची स्ट्रॅटेजी ठाण्यात राबवणार? शिंदे-संजीव नाईकांच्या हस्तांदोलनाने ठाण्याचा तिढा सुटल्याची चर्चा

    ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण या दोन जागांबाबत तिढा कायम असतानाच, पालघर मतदारसंघातील स्ट्रॅटेजी ठाणे लोकसभा मतदारसंघात वापरली जाण्याची शक्यता आहे…

    राजन विचारेंच्या निष्ठेचा विजय होणार की शिंदेंचे उमेदवार बाजी मारणार, ठाण्यात प्रतिष्ठेची लढत

    ठाणे: शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या ठाण्यातील लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे खासदार आहेत. विशेष म्हणजे,…

    शिंदेंच्या ठाण्यात कमळ फुलवण्याचा चंग; मोदी-शहांनी राजस्थानला पाठवलं, ‘गुलाबी स्वप्न’ भंग?

    ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातून लोकसभेवर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यावर आता भारतीय जनता पक्षानं महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. सहस्रबुद्धे यांच्याकडे राजस्थानच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी…

    मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दावा, ठाणे लोकसभेच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच

    ठाणे: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षातील जागा वाटपावरुन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभेच्या जागेवर भाजपने आपला दावा केला आहे.…

    महायुतीत बिघाडी होणार? ठाण्यात भाजपची तयारी सुरू, विनय सहस्रबुद्धेचं प्लॅनिंग

    नवी मुंबई: ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. हा मतदारसंघ आमचा पूर्वीपासून होता, या मतदारसंघात अनेकांनी भाजपचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा आम्हाला मिळावा अशी सर्व…

    You missed