• Sat. Sep 21st, 2024

जळगाव बातम्या

  • Home
  • वापरा अन् फेका ही भाजपची वृत्ती, उन्मेष पाटलांनी माझीच व्यथा मांडली, ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन

वापरा अन् फेका ही भाजपची वृत्ती, उन्मेष पाटलांनी माझीच व्यथा मांडली, ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन

मुंबई : भाजपच्या उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधून…

जळगाव, रावेर व धुळ्यात ‘नवरदेवा’ विना आघाडीचे वऱ्हाड संभ्रमात

जळगाव : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपाने खान्देशातील चारही मतदारसंघाच्या जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलीत. भाजप उमेदवारांची घोषणा होवून १४ दिवस उलटले आहेत. खान्देशात नंदुरबार वगळता जळगाव, रावेर व…

आई-बहिणीचं कसं होईल विचारत मामांच्या मांडीवर सोडला प्राण, भावाला बहिणीने दिला मुखाग्नी

निलेश पाटील, जळगाव : गरीब परीस्थितीतून बाहेर पडण्याची धडपड..लहान बहिणीचं शिक्षण..आणि परिवारासाठी नवीन घर घेण्याचं स्वप्न घेऊन बारामती येथे खासगी कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या जयेश मराठेचं आज हृदय विकाऱ्याच्या निधन झाले.…

कार्यकर्त्याने बोलती बंद केली, रक्षा खडसेंची कोंडी, आता स्पष्टीकरण देत म्हणाल्या….

निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भाजप पक्षातील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच खासदार रक्षा खडसे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली असल्याचं…

तुझ्या वडिलांनी विकास केला असता तर…; चंद्रकांत पाटलांनी रोहिणी खडसेंना सुनावलं

जळगाव: आमदार चंद्रकांत पाटील खडसे परिवार यांच्यात सध्या वार प्रत्यारोप सुरू आहेत. यातच चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचे नाव न घेता तुझ्या वडिलांनी विकास केला असता, तर चंद्रकांत पाटलांना…

आधीच नव्या उमेदवाराबद्दल रोष, भाजपने तिकीट कापताच विद्यमान खासदार ‘मातोश्री’वर?

निलेश पाटील, जळगाव : जळगाव लोकसभेचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट भाजपने कापले. त्यामुळे नाराज असलेल्या पाटील यांनी मुंबई येथे जाऊन ‘मातोश्री’वर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची…

काँग्रेसमध्ये गर्दीच नसे, ए खुदा, तेरा शोरुम इतना, तो गोडाऊन कितना? उल्हास पाटलांची शेरोशायरी

निलेश पाटील, जळगाव : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक आज शहरात पार पडली. नुकतेच कॉंग्रेसमधून भाजपात आलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी यावेळी भाषणातजबरदस्त…

करोनात नोकरी गेली, PhD धारक प्राध्यापकाची भंगार व्यवसायात उडी, चार वर्षांतच लाखोंची कमाई

निलेश पाटील, जळगाव : करोना काळात अनेकांचे आयुष्याची वाताहत झाली. कोणी आप्त गमावले, तर कोणी अर्थार्जनाचं साधन. जळगाव शहरातील पीएचडीधारक शिक्षकाने करोना काळात नोकरी गमावली, मात्र भंगारातून त्याचं नशीब उजळलं.…

चारवेळा लष्कर भरती परीक्षा नापास, सलून चालवत रात्रभर अभ्यास, पाचव्या प्रयत्नात मैदान मारलं

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे राहणारा निलेश नेरपकर हा एका गरीब कुटुंबात जन्माला आला. घरची परिस्थिती हलाखीची असताना जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. चार वेळा भारतीय लष्कराची…

ट्रॅक्टरला ओव्हरटेक करुन अडवताच वाळूमाफियाची मुजोरी, प्रांताधिकाऱ्यांच्या कारला धडक

जळगाव : राज्यात वाळूमाफियांची मुजोरी वाढल्याचे प्रकार अनेकदा समोर येतात. असाच एक धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडला. येथील प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय भंगाळे हे त्यांच्या खासगी वाहनाने (एमएच २०…

You missed