• Mon. Nov 25th, 2024

    गडचिरोली बातम्या

    • Home
    • लोकसभेचं तिकीट नाकारलं, काँग्रेसवर गंभीर आरोप, डॉ. उसेंडी यांचा तडकाफडकी राजीनामा

    लोकसभेचं तिकीट नाकारलं, काँग्रेसवर गंभीर आरोप, डॉ. उसेंडी यांचा तडकाफडकी राजीनामा

    गडचिरोली : ”काँग्रेसच्या महाराष्ट्रातील तिकीट वाटप समितीने आमच्याकडे निवडणूक लढविण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगून गडचिरोली जिल्ह्याबाहेरील धनदांडग्या माणसाला कांग्रेसची उमेदवारी देऊन जिल्ह्यातील आदिवासी ऊमेदवाराला डावलले. त्यामुळे आपण या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र…

    तिकीट न दिल्यानं दुपारी पदाचा राजीनामा, आता भाजपचा झेंडा हाती, नामदेव उसेंडी यांचा BJPत प्रवेश

    गडचिरोली : एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. तर दुसरीकडे गडचिरोतील कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे नेते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव तथा आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी…

    नदीपात्र पोखरण्यासाठी तस्करांनी बनवला रस्ता, अपर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट कारवाईचे आदेश देताच खळबळ

    गडचिरोली:अहेरी उपविभागात रेती घाट नसल्याने सध्या रेती तस्करी मोठ्या जोमात सुरू आहे.एवढंच काय तर नदी पत्रात चक्क रस्ता तयार करून राजरोसपणे रेती तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार भामरागड तालुक्यात समोर…

    गडचिरोलीत आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा, १०० मुलींना रुग्णालयात हलवले

    गडचिरोली: शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना धानोरा तालुक्यातील सोडे येथे घडली आहे. जवळपास १०० विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…

    MPSC निकालात गडचिरोलीचा डंका, शैक्षणिक मागासलेपणाची ओळख मिटणार, १३ विद्यार्थी यशस्वी

    गडचिरोली : नक्षल्यांच्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्ह्यात अजूनही मूलभूत सोयी सुविधा पोहोचल्या नाही. त्या भागातील यंदा तब्बल १३ विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेत बाजी मारत पशुधन विकास अधिकारी होण्याचा बहुमान मिळविला आहे. गडचिरोली…

    बारावीच्या विद्यार्थिनीवर रोजंदारीने मुलांना शिकवण्याची जबाबदारी; जि.प. शाळेतील मास्तराचा कारनामा

    गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयापासून १९ किलोमीटर अंतरावर असलेल्या चरविदंड येथे जिल्हा परिषद व्यवस्थापनाची प्राथमिक शाळा आहे. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहेत. यामध्ये एकूण १६…

    चक्क मंत्र्यांच्या बैठकीत बत्ती गुल, मोबाइल टॉर्चच्या उजेडात बैठक,अधिकाऱ्यांना झापलं

    गडचिरोली: जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मंत्री धर्मरावबाबा आत्राम आढावा बैठका घेत आहेत.२० सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील कुरखेडा येथे त्यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी वीज विभागाचा मुद्दा समोर आला अन् नेमकी याचवेळी…

    देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोठी कोरनार पुलाचे उदघाटन; महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच कुणी मंत्री पिपली बुरगीत गेले

    गडचिरोली: जिल्ह्यातील पिपली बुरगी कोठी कोरनार पुलाचे उदघाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सर्वात वैशिष्ट्य म्हणजे हे ठिकाण संवेदनशील असल्याने महाराष्ट्राच्या इतिहासात कुणी मंत्री या ठिकाणी गेले नाही. आज…

    देवदर्शनाला जातो म्हणून ५ युवक नदीत पोहायला गेले मात्र तिघेच परतले; दोघांना जलसमाधी

    गडचिरोली: देवदर्शनाला जातो म्हणून दोन मित्र घरून निघाले. मात्र, देवदर्शन न करता इतर गावातील अन्य तीन मित्रांना घेऊन असे एकूण ५ जण नदीत पोहायला गेले. नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने…

    मटनापेक्षाही महाग मशरूम…! बाजारपेठेत ‘जंगली मशरूम’ची चर्चा, जाणून घ्या काय आहे स्पेशालिटी?

    गडचिरोली: सध्या गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील बाजारपेठेत विक्रीसाठी जंगली मशरूम आले आहे. या जंगली मशरूमला मोठी मागणी असल्याचे चित्र दिसत आहे. प्रति किलो मशरूमसाठी ८०० ते १००० रुपयांचा दर मिळत…

    You missed