• Sat. Sep 21st, 2024

गडचिरोली न्यूज

  • Home
  • रात्रीच्या अंधारात हत्तीच्या कळपाचा घरांवर हल्ला, मोठ्या प्रमाणात नासधूस, पाच कुटुंबे उघड्यावर

रात्रीच्या अंधारात हत्तीच्या कळपाचा घरांवर हल्ला, मोठ्या प्रमाणात नासधूस, पाच कुटुंबे उघड्यावर

गडचिरोली : रात्री झोपत असताना हत्तीच्या कळपाने गावात शिरून घरावर हल्ला केला. हत्तींची किंचाळी ऐकून पाच कुटुंबे जीवाच्या भीतीने घर सोडून मागच्या दाराने बाहेर पडली. जीव वाचला, पण घरांची नासधूस…

पोलिसांचा खबरी असल्याचा संशय, नक्षलवाद्यांचा तरुणावर गोळीबार, एकाच महिन्यात तिघांची हत्या

गडचिरोली : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी आणखी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रामजी आत्राम (२७, रा. कपेवंचा ता.अहेरी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव…

नक्षलवाद्यांची दहशत मोडून काढण्यासाठी गडचिरोली पोलिसांचे मोठे पाऊल, एकाच दिवसात पोलीस स्टेशन उभारलं

गडचिरोली: गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम वांगेतुरी एक हजार पोलीस जवानांच्या मदतीने एका दिवसात पोलीस स्टेशन उभे केले.पोलीस स्टेशनच्या माध्यमातून छत्तीसगड…

अंत्यदर्शनासाठी तुडूंब भरलेल्या नाल्यातून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास; गडचिरोलीतील भीषण वास्तव

गडचिरोली: देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे सर्वत्र विकास व प्रगतीचा गवगवा केला जात असला तरी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात मात्र विकासाचा सूर्योदय झालेला नाही. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील व…

गरोदर मातेला जीवाची बाजी लावून पुराच्या पाण्यातून बाहेर काढले, मात्र, पुढे घडलं धक्कादायक

गडचिरोली : एका गरोदर मातेला प्रसूतीच्या कळा सुरू असल्याचा कॉल येताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर आणि गट प्रवर्तक असे आरोग्य विभागाची भली मोठी चमू गरोदर मातेचा गाव…

You missed