लोकसभेसाठी निवडणूक शाखेला हवेत महापालिकेचे दोन हजार कर्मचारी, ३० वाहनांचीही मागणी
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक तसेच दिंडोरी लोकसभेसाठीची निवडणूक प्रक्रिया २६ एप्रिलपासून सुरू होत असली तरी, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकडे निवडणूक कामांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मागणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत…
दृष्टीहीन मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा अभिनव प्रयोग, ऑडिओ स्वरुपात माहिती मिळणार
मुंबई : मुंबईसह राज्यातील दृष्टिहीन मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे एक अभिनव प्रयोग राबवण्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. याअंतर्गत, राज्यातील दृष्टिहीन मतदारांना मतदार नोंदणीपासून ते मतदानापर्यंतची सर्व माहिती ऑडिओ स्वरूपात…
लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान, देशभरात आचारसंहिता लागू, मुंबई- ठाण्यात ‘या’ तारखेला मतदान
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा महाकुंभमेळा एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यांत होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी १८व्या लोकसभेसाठी मतदानाच्या तारखांची घोषणा केली.…
ठाकरे, पवार यांची कसोटी; राज्यातील ६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान, व्हिप ठरणार महत्त्वाचा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यसभेच्या १६ राज्यांतील रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश असून, त्यासाठी २७ फेब्रुवारीला…
लोकसभेच्या रणधुमाळीसाठी अंतिम मतदार यादी कधी येणार? निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट
म. टा. प्रतिनिधी, पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी पाच जानेवारीला जाहीर होणार होती. त्या ऐवजी आता ती २२ जानेवारीला प्रसिद्ध करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला…
होय ही शिवसेनाच आहे, माझ्या वडिलांनी स्थापन केली, मिंधेंच्या वडिलांनी नाही- ठाकरे
मालेगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही असे सांगतानाच होय, ही शिवसेनाच आहे……