• Tue. Sep 22nd, 2026

कल्याण

  • Home
  • Thane News: गणेशोत्सवासाठी एसटीच्या ठाणे विभागाचं खास नियोजन; चाकरमान्यांसाठी २,७५८ बसगाड्या कोकण मार्गावर धावणार ,कालावधी ९ ते १३ सप्टेंबर

Thane News: गणेशोत्सवासाठी एसटीच्या ठाणे विभागाचं खास नियोजन; चाकरमान्यांसाठी २,७५८ बसगाड्या कोकण मार्गावर धावणार ,कालावधी ९ ते १३ सप्टेंबर

Thane News:गणेशोत्सव काहीच दिवसांवर आलेला असताना कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाला तिकिटांसाठी खुप त्रास सहन करावा लागलत आहे.अशातच गावी जाणाऱ्यांना एसटीच्या ठाणे विभागाने २,७५८ गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…

Crime News : हे असं कोणतं प्रेम आहे? चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीला अमानुष मारहाण, 22 वर्षाच्या तरुणीला संपवलं

कल्याण जवळील आंबिवली येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीला निर्घृणपणे संपवलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी आपल्या प्रेयसीसोबत असं वागूच…

Marathi Compulsion : ‘मराठी माणसाला त्रास दिला तर तुमचे गाल अन् आमचे हात’, मनसेचा कल्याणमध्ये इशारा

येत्या 1 मे पासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेत संभाषण करणं सक्तीचं होणार आहे. पण सरकारच्या या निर्णयाला काही अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी विरोध केला आहे.…

Kalyan News : पती सोडून गेला… पण आई हरली नाही! हातात ऑटोची स्टेअरिंग, शेजारी 3 वर्षांची चिमुकली; मुलीच्या भविष्यासाठी संघर्ष

प्रदिप भणगे, कल्याण : दररोज सकाळी जेव्हा बहुतेक मुले अजून गाढ झोपेत असतात, त्याच वेळी सकाळी साडेसहा वाजता एक आई आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन ऑटो रिक्षा चालवण्यासाठी घराबाहेर…

Kalyan Crime : विठ्ठलवाडीत पाच लाखांची फिल्मी स्टाईल लूट! ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत बॅग पळवली; खऱ्या पोलिसांनी फक्त 5 तासांत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

प्रदिप भणगे, कल्याण : पुणे येथे राहणारे दीपक शिंदे यांना ५ लाख रुपयांच्या बदल्यात सुटे १०,५०,१०० च्या नोटा असलेले ७ लाख रु. असे २ लाख जास्तीचे पैसे मिळवून देतो असे…

Trading Scam Kalyan: दोन वर्षे खात्यातून लाखो रुपये फिरवले, ट्रेडिंगच्या आमिषाने विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक, 50-60 विद्यार्थ्यांसोबत स्कॅम

कल्याण-डोंबिवलीत ट्रेडिंगच्या आमिषाने ५०-६० विद्यार्थ्यांची बँक खाती उघडून लाखो रुपयांची उलाढाल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना नेते महेश गायकवाड यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे.…

Kalyan Dombivli News: लोखंडी बाक आणि पाण्याचा पंप ठरले जीवघेणे; विजेच्या धक्क्याने 24 तासांत दोन कामगार जागेवर गेले

कल्याण-डोंबिवलीत विजेचा धक्का लागून दोन वेगवेगळ्या घटनांत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काटई येथील बिर्याणी दुकानात आणि आधारवाडीत पाण्याचा पंप सुरू करताना या दुर्घटना घडल्या आहेत. कल्याण शिळ रोड काटई…

Kalyan News: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरूच! रेबीजच्या भीतीने तरुणाचा मृत्यू, आता ७ वर्षांच्या चिमुकल्याचा बळी, काय घडलं?

कल्याणात भटक्या कुत्र्यांची दहशत जीवघेणी ठरत आहे. मोहने-गाळेगाव परिसरात ७ वर्षांच्या खुशील वाघे या चिमुरड्याचा कुत्रा चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून… कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यामुळे ७…

KDMC Election : निवडणुकीत खळबळजनक बातमी! ‘माझ्या नावाने दुसराच कुणीतरी मतदान करुन गेला’, कल्याण पूर्वेत धक्कादायक प्रकार

कल्याण पूर्वेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही मतदार मतदान करायला गेले असता मतदानाआधीच त्यांच्या नावाने कुणीतरी मतदान करुन गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे संबंधित मतदारांनी डोक्याला हात…

KDMC Election : नाद करा पण महायुतीचा कुठे, तब्बल 9 नगरसेवक निकालाआधीच बिनविरोध विजयी, वाचा A टू Z यादी

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीची विजयी घोडदौड सुरु आहे. दोन्ही पक्षांचे आतापर्यंत तब्बल 9 उमेदवार हे बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण…

You missed