• Wed. Sep 23rd, 2026
Crime News : हे असं कोणतं प्रेम आहे? चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीला अमानुष मारहाण, 22 वर्षाच्या तरुणीला संपवलं


कल्याण जवळील आंबिवली येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीला निर्घृणपणे संपवलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी आपल्या प्रेयसीसोबत असं वागूच कसा शकतो? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरोपीला सध्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed