घोसाळकांचा पीए दोनदा ऑफिसच्या दारापर्यंत गेलेला, पण…; हत्येपूर्वीचा घटनाक्रम तपासातून समोर
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गेल्या गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. स्वयंघोषित समाजसेवक मॉरिस नोरोन्हानं त्यांच्यावर गोळीबार केला.
मॉरिसनं गेल्याच वर्षी आखलेली योजना, पण प्रयत्न फसला; घोसाळकर हत्या प्रकरणात नवी माहिती उघड
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गेल्या आठवड्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडून सुरू आहे. तपासातून महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा झाला आहे.
उद्धव ठाकरेंची भेट, निवडणुकीचं तिकीट; अभिषेक यांचा मॉरिसला शब्द; खून प्रकरणाला नवं वळण?
मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. प्रभाग क्रमांक १ चे माजी नगरसेवक असलेल्या अभिषेक यांची स्वयंघोषित समाजसेवक असलेल्या मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस…
अभिषेकच्या मृत्यूनंतर खोटेनाटे आरोप, विनोद घोसाळकर संतापले, टीकाकारांसाठी खरमरीत पत्र
Vinod Ghosalkar Letter : आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले…
मॉरिसनं अभिषेक यांना का संपवलं? तपासातून कारणांचा उलगडा; पोलिसांनी घटनाक्रम सांगितला
मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची शुक्रवारी (८ फेब्रुवारी) हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह सुरू असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर हल्लेखोरानं स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. त्यात त्याचा मृत्यू…
गुंडांचा नंगानाच, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, संयमी बाळासाहेब कडाडले, सरकारला सुनावले
अहमदनगर : ‘सध्या राज्यात आणि देशात गुंडाचे राज्य असल्यासारखे वातावरण आहे. सत्ताधारी पक्षातील लोक गोळीबार करतात, दिवसा ढवळ्या वकील पती-पत्नीचा खून होतो. रोजच असे प्रकार घडत असतील आणि सरकार म्हणून…
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात दोघे ताब्यात; मेहुल पारिख अन् रोहित साहू नेमके कोण?
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल मुंबईच्या दहिसरमध्ये हत्या करण्यात आली. त्यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर हल्लेखोरानं आत्महत्या केली.
मॉरिसनं घोसाळकरांच्या खुनासाठी वापरलेलं पिस्तुल कोणाचं? पोलीस तपासातून महत्त्वाची माहिती उघड
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मिश्रा नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
अनेकांना धक्का बसला असेल! LIVE सुरू असताना मॉरिस तीनदा उठला अन् घोसाळकरांवर जीवघेणा गोळीबार
मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाई असं…
ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या मुलावर गोळीबार, ३ गोळ्या लागल्या
मुंबई : शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबाराचं प्रकरण ताजं असतानाच ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. मुंबईतील दहिसर…