• Tue. Sep 22nd, 2026
अभिषेकच्या मृत्यूनंतर खोटेनाटे आरोप, विनोद घोसाळकर संतापले, टीकाकारांसाठी खरमरीत पत्र


Vinod Ghosalkar Letter : आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे, अशा तीव्र भावना शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी निवेदनात व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed