काँग्रेस-भाजपची युती झालेल्या अंबरनाथमध्ये मोठा ट्विस्ट; शिंदेंचा चव्हाणांना शह, भाजप चेकमेट
अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेने भाजपला शह दिला आहे. काँग्रेसच्या १२ निलंबित नगरसेवकांना भाजपने पक्षात घेतल्यानंतर, शिंदेसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक आपल्यासोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यामुळे राजकीय…
एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, भाजप-राष्ट्रवादी एकत्र, शिवसेना स्वतंत्र; बालेकिल्ल्यातच दोन गडांवर ‘गंडांतर’
Eknath Shinde : बदलापुरात पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरु असतानाच भाजप आणि राष्ट्रवादी यांनी युती करत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिलाय. देवेंद्र फडणवीस-अजित पवार-एकनाथ शिंदे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
पर्यावरणपूरक उत्सवासाठी पाऊल; अंबरनाथ नगरपालिकेकडून शहरात नऊ कृत्रिम तलाव तयार
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ : गणेशोत्सवात दीड दिवसांपासून ते सात दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनासाठी अंबरनाथ नगरपालिकेकडून शहरात नऊ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. तर शहरात नव्याने उभे राहणाऱ्या भव्य गृहसंकुलातील…