#laxmanhake #obcreservation #manojjarange #jarangeprotest #marathavsobc ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंच्या उपोषणावर संशय व्यक्त केलाय. मनोज जरांगे सलाईन लावून उपोषण करतायत असा दावा हाकेंनी केलाय तर दुसरीकडे जरांगेंच्या आंदोलनाला ज्या राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला त्याचं राजकारण संपवण्याचा इशारा दिलाय..पाहुया