• Sun. Jun 7th, 2026

    अंधश्रद्धा निर्मूलन समिती

    • Home
    • Nashik Crime: गुप्तधनासाठी बळकावली जमीन; पीडितांना डांबून ठेवले, भोंदूबाबासह पत्नीवर गुन्हा दाखल

    Nashik Crime: गुप्तधनासाठी बळकावली जमीन; पीडितांना डांबून ठेवले, भोंदूबाबासह पत्नीवर गुन्हा दाखल

    Nashik Crime: ‘तुमच्या घरात गुप्तधन असून, त्यावर अघोरी शक्तींचा पहारा आहे’, असे सांगून त्यांना जाळ्यात ओढले. नाशिक भोंदूबाबा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: शेतातील गुप्तधन काढून देणे, घरातील दोष…

    भीती धमक्या, दबाव झुगारला; भोंदूबाबा Ashok Kharat ला 25 वर्षे भिडले, आता एसआयटीला दिली गोपनीय माहिती

    भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात सातत्याने गेले २५ वर्ष लढा देणारे अंनिसचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांचा संघर्ष चर्चेत आला आहे. त्यांनी एसआयटीला आता याप्रकरणात मोठी माहिती पुरवली आहे. भोंदू कॅप्टन…

    Nashik Tapovan: तपोवनात अंधश्रद्धेचा बाजार! झाडांना फोटो, बिब्बे अन् बाहुल्या लावून जादूटोणा, पर्यावरणप्रेमींचा संताप

    Nashik Tapovan: नाशिकमधील तपोवन परिसरातील बाभळीच्या झाडाला काही व्यक्तींचे फोटो, काळ्या बाहुल्या, खिळे ठोकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक तपोवन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: वृक्षतोडीविरोधात सुरू असलेल्या…

    Lunar Eclipse 2026 : गरोदर महिलांसाठी ग्रहण खरंच धोकादायक असते का? अंनिसने केला खुलासा, अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणी

    उद्या चंद्रग्रहण असल्याने सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. ग्रहण काळात गर्भवती महिलेच्या पोटातील गर्भावर दुष्परिणाम होतो, असा अतिरंजित दावा केला जातो. पण हे सर्व चुकीचं आहे. असा दावा…

    Satara Shiv jayanti : साताऱ्यात शिवजयंती कार्यक्रमावरून वाद; अघोरी नृत्याच्या आयोजनावर अंनिसची हरकत

    सातारा नगरपालिकेने शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या ‘अघोरी नृत्या’ला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) विरोध दर्शवला आहे. हा कार्यक्रम शिवरायांच्या विज्ञानवादी विचारांच्या विरोधी असल्याचे सांगत तो रद्द करण्याची मागणी अंनिसने पत्रकाद्वारे केली…

    मुलाच्या अंगात स्वामींचा अवतार म्हणत आई-वडीलांनी दरबार भरवला; ‘अनिस’ कडून पर्दाफाश करत भोंदूगिरी आणि समोर

    कोल्हापूर : पुरोगामी विचारांच्या कोल्हापूर जिल्ह्यात भोंदूगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असाच एक प्रकार काल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने उघड करण्यात आला आहे. आपला पंधरा वर्षाचा अल्पवयीन मुलगा स्वामींचा अवतार…

    स्मशानभूमीत आत्मा, भूत, चेटकीण असं काही नसतं; अंनिसकडून स्मशानभूमीत वाढदिवस साजरा

    सोलापूर: सोलापुरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शाखेच्या वतीने अमावास्येला स्मशान सहल आयोजित करण्यात आली होती. अंनिसच्या वतीने स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्यात आला. अमवास्येला भयंकर असा अंधार असतो आणि अमावास्या…

    You missed