खोल्या अस्वच्छ; जेवणासह राहण्याची आबाळ, कर्मचाऱ्यांकडून रेकॉर्डिंग, जम्मूच्या विद्यार्थिनींसोबत मुंबईत काय घडलं?
मुंबई: जम्मू आणि काश्मीरच्या उच्च शिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या कॉलेज ऑन व्हिल्स उपक्रमांतर्गत ज्ञानोदय एक्स्प्रेसमधून मुंबईत आलेल्या सुमारे ५०० विद्यार्थिनींना आलिशान हॉटेलमधील असुविधांचा धक्कादायक अनुभव अलिकडेच आला. मुंबईत राहण्याची आणि…
चिमुकलीमुळे तिघांना जीवनदान; मुंबईतील नागराणी कुटुंबाच्या निस्वार्थी निर्णयाचे कौतुक
मुंबई: मुलीचा सहावा वाढदिवस साजरा करण्याच्या एक आठवडा आधीच चेंबूरमधील दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. अविनाश आणि सुषमा नागराणी यांनी कधीही कल्पना केली नव्हती अशी घटना घडली. त्यांची मुलगी दृष्टी नागराणीचे…
मुख्यमंत्र्यांना जाहीर सभेतून शिवीगाळ करणं महागात, मुंबईच्या माजी महापौरांवर गुन्हा
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ करणे मुंबईच्या माजी महापौरांना चांगलेच महागात पडले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलिस ठाण्यात…
मराठीत पाट्या नसल्याने कारवाईचा बडगा; पहिल्याच दिवशी ३,२६९ दुकानांसह आस्थापनांची तपासणी
मुंबई: दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मंगळवारपासून महापालिकेने कारवाई सुरू केली. कारवाईच्या पहिल्याच दिवशी ३,२६९ दुकाने आणि आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यात देवनागरी लिपीमध्ये ३,०९३ पाट्या आढळून आल्या, तर १७६ दुकाने आणि…
मुंबईत नौदलातील २० वर्षीय महिला अग्निवीराने संपवलं जीवन, पोलीस तपासात गुंतले
मुंबई: नौदलातील २० वर्षीय अग्निवीर महिला नौसैनिकाने सोमवारी रात्री आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही महिला मालवणी येथील नौदलाच्या ‘आयएनएस हमला’ तळावर लॉजिस्टिक्सचे प्रशिक्षण घेत होती. ती मूळ केरळची होती.…
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनो सावधान! फसवणूकींच्या प्रकारात वाढ, मुंबई बंदर प्राधिकरणाकडून इशारा
मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणात नोकरी मिळवून देतो, असे सांगून फसवणूक होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा प्राधिकरणानेच दिला आहे. तसेच नोकरीबाबतची माहिती वा अन्य…
‘सिनेट’ निवडणुकीकडे पदवीधरांची पाठ, मतदार नोंदणीसाठी अत्यल्प प्रतिसाद, कारण काय?
म. टा. प्रतिनिधी मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील सिनेट निवडणुकीसाठी नवा मतदार नोंदणी कार्यक्रम विद्यापीठाने जाहीर केला. मात्र पदवीधर मतदारांकडून याला अल्प प्रतिसाद मिळाला असल्याची स्थिती आहे. मागील महिनाभरात…
मालाडमधील ५० वर्षे जुनी चाळ अखेर तोडणार; रहिवाशांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत
मुंबई : मालाड पश्चिमेकडील आनंद रोड येथील ‘इस्माईल बिल्डिंग’ या ५० वर्षांहून अधिक जुन्या चाळीतील रहिवासी व व्यापाऱ्यांना मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटीसविरोधात उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. त्यामुळे…
मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आवरावे,केसरकरांनी मुलीची जाहीर माफी मागावी: सुप्रिया सुळे
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंज्ञी दीपक केसरकर आणि शिक्षक भरतीची तयारी करणारी महिला यांच्यातील संभाषणाच्या व्हिडिओवरुन थेट मुख्यमंज्ञ्यांकडे मागणी केली आहे.
Mumbai Air Quality: अवकाळी पावसामुळे मुंबईकरांना ‘अच्छे दिन’, हवा गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा
मुंबई: एकीकडे अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे असतानाच दुसरीकडे मुंबईतील अवकाळी पावसामुळे वायूप्रदूषणाचा त्रास कमी झाला आहे. हवेची गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दिवाळी काळात…