• Sat. Sep 21st, 2024

ncp

  • Home
  • राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे मनसे नेते वसंत मोरेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच!

राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे मनसे नेते वसंत मोरेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच!

पुणे : मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट झाली. कोल्हे आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी…

Bhagirath Bhalke: भगीरथ भालके ‘घड्याळ’ सोडण्याच्या तयारीत, पवारांना धक्का, नवा पक्ष ठरला?

सोलापूर: पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते, दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे बीआरएसच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजीत पाटलांना पक्षात…

नगरच्या नामांतराची घोषणा झाली, पण हे काम राहून गेलं, रोहित पवारांनी दिली आठवण आणि इशाराही

अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काल जामखेड तालुक्यातील चौंडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यानगर नाव देणार असल्याची…

अजित पवारांनी सांगितलेला बाळू धानोरकरांच्या दिलदारपणाचा किस्सा ऐकून थक्क व्हाल

मुंबई: काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे मंगळवारी पहाटे दिल्लीतील एका रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना…

NCP चे बडे नेते खासदारकी लढणार, त्यात तुमचं नाव; धनंजय मुंडेंनी ‘फ्युचर प्लॅन’ सांगितला!

बीड: मागील काही दिवसांपासून राज्यातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीकरता जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. राजकीय युती, आघाडी केलेल्या पक्षांनी जास्तीत जास्त जागा आपल्याच पक्षाच्या वाट्याला कशा येतील…

ज्याची ताकद जास्त त्याला पुण्यात उमेदवारी मिळावी; अजित पवारांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता असल्याची आतल्या गोटातील माहिती आहे’, असे म्हणत, ‘महाविकास आघाडीत ज्या…

राष्ट्रवादीच्या २३ वर्षांच्या सत्तेला सुरुंग, दौंडमध्ये भाजपचा झेंडा, राहुल कुल यांची सरशी

दौंड, पुणे : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर संस्था स्थापनेच्या इतिहासापासून पहिल्यांदाच भाजपने झेंडा फडकवला आहे. त्यामुळे दौंडचे आमदार राहुल कुल यांचे वजन वाढले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी…

जयंत पाटील म्हणाले त्यांचा फोन आला नाही, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

मुंबई: आयएल अँड एफएस कंपनीच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुमारे नऊ तास चौकशी केली. या मॅरेथॉन चौकशीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी…

राष्ट्रवादीत बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत, आणखी दोन राजकीय बॉम्ब फुटतील: प्रकाश आंबेडकर

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप बरेच काही राजकारण घडायचे आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला. अजून दोन राजकीय बॉम्ब फुटायचे बाकी आहे.…

नगरमधील आणखी एका साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार लक्ष घालणार; विखेंचं सत्ताकेंद्र रडारवर

अहमदनगर: विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालून ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची २८ वर्षांची सत्ता उलथवून लावली. पिचड यांनी पवार कुटुंबियांना धोका…

You missed