Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#chhaganbhujbal #ncp #ajitpawaraccident #helicopterlanding #sunetrapawarपुण्याच्या पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आज घडलेल्या हेलिकॉप्टर लँडिंगवर छगन भुजबळांनी सर्व बातम्यांना फुलस्टॉप लावलाय..हा अपघात नव्हता,, आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत..असं भुजबळांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.पायलटला हेलिपॅड दिसलं नसल्याचं भुजबळांचं म्हणणं आहे..अपघातातून छगन भुजबळ थोडक्यात बचावले आहेत.तसेच सुनेत्रा पवारांसोबत आम्ही सगळे आहोत त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही असंही भुजबळ म्हणाले.