• Wed. Sep 23rd, 2026
Supriya Sule :  राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध का केली नाही? सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात फुलेवाडा येथे जाऊन महात्मा फुले यांना अभिवादन केले.यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळेंना बारामतीची निवडणूक बिनविरोध केली मग राहुरीची का नाही या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed