• Sun. Sep 6th, 2026

अजित दादांच्या विचारांची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे; दत्ता भरणेंचं बारामतीकरांना आवाहन

अजित दादांच्या विचारांची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे; दत्ता भरणेंचं बारामतीकरांना आवाहन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बारामतीतील कन्हेरी येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बडे नेते, आमदार, मंत्री आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बारामतीकरांना भावनिक साद घालत मतदानाचे आवाहन केले. दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणी सांगत भरणेंनी बारामतीकरांना अजित पवारांच्या कामाची आठवण करून दिली आणि सुनेत्रा वहिनींचं आपण देणं लागतो, असं आवाहन केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed